Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis News: ‘सत्य समोर येईलच!’ विमान अपघाताबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक विधान

या प्रकरणावर भूमिका मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 23, 2026 | 12:53 PM
Ajit Pawar Plane Crash Investigation, Devendra Fadnavis, Rohit Pawar Allegations,

Ajit Pawar Plane Crash Investigation, Devendra Fadnavis, Rohit Pawar Allegations,

Follow Us
Close
Follow Us:
  • रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या अपघाताबाबत घातपाताचा आरोप
  • नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा
  • ज्या VSR कंपनीचे विमान कोसळले, त्या कंपनीच्या मालकांचे आणि मंत्र्यांचे काय संबंध आहेत, याची चौकशी व्हावी.
 

CM Devendra Fadnavis News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. भाजपनेही अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी या प्रकरणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही बोललो आहे. जर कोणाला काही शंका असेल तर त्यांनी डीजीसीए किंवा आम्हाला कळवावे; त्यांचा नक्कीच विचार केला जाईल.’ अशी प्रतिक्रीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार देखील उपस्थित होते.  (Ajit Pawar Plane Crash )

Delhi Bomb Threat : ‘बॉम्ब फुटणार आहे…’; विधानसभा, लाल किल्ला आणि दोन शाळांना उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघातामागचे सत्य समोर यावे, अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. जर माझ्या कार्यालातही कोण लाच घेत असेल तर मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत. लाचखोरी प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत; अन्यथा, आम्ही त्यांनाही राजीनामा देण्यास सांगितले असते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात गरिबांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, अल्पसंख्याक शाळा मंजुरी प्रकरणाची चौकशी सुनेत्रा पवार यांच्या अधिकारक्षेत्रात सुरू आहे. या प्रकरणात जे काही सत्य असेल ते ते उघड करतील, असेही फडणवीस यांनी नमुद केले.

 

अजित पवार विमान दुर्घटना: रोहित पवारांनी उपसले आरोपांचे रान

गेल्या महिन्यात २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणावरून राजकीय वादळ उठले आहे. अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) नेते  रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी या अपघाताबाबत गंभीर संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे.

White Mountains म्हणजे हिमनद्यांनी कोरलेलं सौंदर्य; पर्वतरांगांच्या सान्निध्यातील दऱ्या आणि गुहांमध्ये दडलंय

रोहित पवार यांनी या अपघातामागील परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. “जोपर्यंत या घटनेची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. ज्या कंपनीचे (VSR) ‘लिअरजेट ४५’ विमान कोसळले, त्या कंपनीच्या मालकांचे मंत्र्यांशी असलेल्या कथित संबंधांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रीया

या प्रकरणावर भूमिका मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. संबंधित कंपनीच्या (VSR) सर्व लॉगबुकची आणि कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. “मी स्वतः अनेकदा याच कंपनीच्या विमानातून प्रवास केला आहे. सर्व राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी या अपघाताचे नेमके कारण समोर येणे आवश्यक आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची विनंती केली असून, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला. यावर बोलताना फडणवीस यांनी शरद पवार गटाच्या अनुपस्थितीवर निशाणा साधला. अधिवेशनात अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा विरोधकांकडून आक्रमकपणे मांडला जाण्याची शक्यता आहे.

अजित पवार विमान अपघात

२८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळ विमान उतरवण्याच्या प्रयत्नात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

 

Web Title: Cm devendra fadnavis news the truth will come out politics heats up in maharashtra over plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • devendra fadnavis
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Budget session 2026 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; तीन दशकानंतर अजित पवारांशिवाय अधिवेशन
1

Budget session 2026 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; तीन दशकानंतर अजित पवारांशिवाय अधिवेशन

Harshvardhan Sapkal News: भाजपाने पुण्याचा तालिबान केला… हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
2

Harshvardhan Sapkal News: भाजपाने पुण्याचा तालिबान केला… हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Samruddhi Mahamarg Extension: समृद्धी महामार्गाचा आता चंद्रपूरपर्यंत विस्तार! ₹२,३५३ कोटींचा निधी मंजूर
3

Samruddhi Mahamarg Extension: समृद्धी महामार्गाचा आता चंद्रपूरपर्यंत विस्तार! ₹२,३५३ कोटींचा निधी मंजूर

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू
4

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.