Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget session 2026 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; तीन दशकानंतर अजित पवारांशिवाय अधिवेशन

Maharashtra Budget Session 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 23, 2026 | 11:40 AM
नागपुरात बंड थोपवण्यात भाजपला अपयश; पुण्यातून चिवटेंची माघार पण अनिल सोले लढण्यावर ठाम

नागपुरात बंड थोपवण्यात भाजपला अपयश; पुण्यातून चिवटेंची माघार पण अनिल सोले लढण्यावर ठाम

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सादर करणार अर्थसंकल्प
  • राज्यपालांचे अभिभाषणाने झाली सुरुवात
Maharashtra Budget session 2026 : मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget session) सुरुवात होत आहे. काल मुंबईमध्ये चहापानचा कार्यक्रम पार पडला. विरोधकांनी मात्र यावर बहिष्कार घातला. यानंतर आता विधीमंडळातील कामकाज सुरु झाले आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,(Devendra Fadnavis)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार उपस्थित आहेत.

विधीमंडळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाची लगबग दिसून येत आहे. विधीमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन अधिवेशनाचा शुभारंभ झाला. त्याचबरोबर विधानसभेच्या आवारात राज्य पोलीसांकडून राज्यपालांना सलामी देण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पाला दुःखाची किनार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांचे नुकतेच निधन झाले आहे. अनेक दशकांनंतर अजित पवार यांच्या शिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी कारभार स्वीकारला असला तरी अर्थखाते हे मुख्यमंत्री फडणवीसांकडेच आहे. येत्या 6 मार्च रोजी मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये एकूण 15 विधेयके सादर होणार आहेत.

#WATCH | Maharashtra CM Devendra Fadnavis, Deputy CMs Eknath Shinde and Sunetra Pawar pay tribute to Chhatrapati Shivaji Maharaj in Mumbai ahead of the Budget Session of the Assembly. After the demise of Finance Minister and DCM Ajit Pawar, CM Devendra Fadnavis is to present the… pic.twitter.com/3nWISuM92a — ANI (@ANI) February 23, 2026

हे देखील वाचा : ‘बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरफुटीच्या अफवा खोट्या, ‘पेपरफुटी’ नाही तर…’, बोर्डाने स्पष्ट सांगितलं

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्याकडून शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे. यावेळी अजित पवारांच्या अपघाताची सखोल आणि पूर्णपणे चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. तसेच सत्ताधारी आण विरोधी नेते हे अजित पवारांच्या शोक प्रस्तावावर आपला शोक व्यक्त करणार आहेत. अनेक वर्षे सभागृह गाजवलेल्या अजित पवारांबाबत आमदार त्यांच्या आठवणी सांगणार आहेत.

हे देखील वाचा :  Raj Thackeray : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी

राज्यपाल आचार्य देवव्रत हे अभिभाषणामध्ये म्हणाले की, “हाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीसाठी अग्रेसर आहे. गडचिरोलीतून स्टील हब विकसित करतोय. विकसित महाराष्ट्रासाठी व्यापक योजना आखल्या आहेत. विदर्भात स्टील कॉरिडॉर करणार आहोत. पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक वाढवण्यावर भर देत आहोत.राज्याची 13 टक्के भागिदारी जीडीपीमध्ये आहे. व्यापक डिजिटल परिवर्तन योजना लागू केली. पोलिसांच्या घरांसाठी सरकारची विशेष योजना आहे. कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे, असे वक्तव्य राज्यपालांनी केलं आहे.

Web Title: Maharashtra budget session 2026 begins in the legislative assembly live marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Budget Session 2026
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
1

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
2

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
3

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.