Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “प्रसंग कठीण होता, पण…”; सुनेत्रा पवार DCM होताच फडणवीसांची पोस्ट व्हायरल

राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत, असे फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 01, 2026 | 11:31 AM
Maharashtra Politics: “प्रसंग कठीण होता, पण…”; सुनेत्रा पवार DCM होताच फडणवीसांची पोस्ट व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली सोशल मिडियावर पोस्ट 
सुनेत्रा पवार ठरल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

CM Devendra Fadnavis: राज्यात सध्या वेगवान राजकीय घडामोडी घडतंय दिसून येत आहे. काल सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाल्यावर सोशल मिडिया पोस्ट केली आहे.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याआधी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत. पक्षाच्या गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. व्हीप बाजवण्याचा अधिकार देखील आता सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे. सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मुख्य नेत्या असणार आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?
प्रसंग कठीण होता… पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे. शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही… पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे.

प्रसंग कठीण होता…
पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे.
शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही…
पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला… pic.twitter.com/qoE9zKF9nZ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 31, 2026

राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत.

पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवारजी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.

Maharashtra Politics: “दिवंगत अजितदादा पवार यांचे…”; पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा

राज ठाकरे यांची पोस्ट काय? 

महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !

 

Web Title: Cm devendra fadnavis post on sunetra pawar dcm post maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
1

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा
2

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली
3

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ
4

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.