• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Dcm Ajit Pawar Talked About Dhanajay Mundes Request

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ मागणीवर अजित पवार सकारात्मक; मोठा निर्णय घेणार?

धनंजय मुंडे हे काही काळ राजकीयदृष्ट्‌या शांत होते, पण आता ते पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 23, 2025 | 09:36 AM
आमदार धनंजय मुंडेंच्या विनंतीचा विचार करू

आमदार धनंजय मुंडेंच्या विनंतीचा विचार करू (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली आणि तटकरे यांच्याबद्दल भावनिक भाष्य केले. तटकरे यांचा आधार वडिलांसारखा असल्याचे सांगताना धनंजय मुंडे यांनी पक्षात जबाबदारीची मागणीही केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वूपर्ण विधान केले.

तटकरेंच्या सत्कार सोहळ्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी सुनिल तटकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. ‘सुनील तटकरे यांचे मार्गदर्शन आम्हाला कायम हवे आहे. चुकले तर कान धरून नीट मार्ग दाखवा. चूक झाली तर चालते, पण आता रिकामे ठेवू नका. काहीतरी जबाबदारी द्या’, अशी मागणी मुंडे यांनी केली. धनंजय मुंडे हे काही काळ राजकीयदृष्ट्‌या शांत होते, पण आता ते पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले होते. असे असताना आता अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केले.

हेदेखील वाचा : धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये होणार रिएन्ट्री? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्पष्टच बोलले

दरम्यान, अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत धनंजय मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत दिले. धनंजय मुंडेंच्या विनंतीचा विचार करू. त्यांच्या विनंतीला मान दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाबाबत उत्सुकता वाढली आहे.

धनंजय मुंडे यांची विनंती योग्य

धनंजय मुंडेंच्या मागणीवर सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, ‘धनंजय मुंडे यांची विनंती योग्य आहे. याबाबत वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी सकारात्मक पवित्रा घेतला. धनंजय मुंडेंच्या विनंतीचा विचार करू. त्यांच्या विनंतीला मान दिला जाईल,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हेदेखील वाचा : Shivsena UBT-MNS : 50-50 की 60-40? शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, मुंबईत कोण किती जागा लढणार?

Web Title: Dcm ajit pawar talked about dhanajay mundes request

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 09:36 AM

Topics:  

  • ajit pawar
  • dhananjay munde
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…
1

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…

Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी
2

Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप
3

Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: “…हे आपले कर्तव्य”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शहांची प्रतिक्रिया
4

Maharashtra Politics: “…हे आपले कर्तव्य”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शहांची प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Grah Gochar 2026: 120 वर्षानंतर शुक्र, सूर्य आणि शनिची होणार युती, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Grah Gochar 2026: 120 वर्षानंतर शुक्र, सूर्य आणि शनिची होणार युती, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Feb 12, 2026 | 07:05 AM
‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

Feb 12, 2026 | 06:15 AM
Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Feb 12, 2026 | 05:30 AM
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

Feb 12, 2026 | 04:15 AM
Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Feb 12, 2026 | 02:35 AM
ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Feb 12, 2026 | 01:15 AM
Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Feb 11, 2026 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.