Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटच्या निर्णायक क्षणी सुनेत्रा पवारांचा राजकीय डाव; बारामतीसाठी सुनेत्रा पवारांचा थेट काँग्रेस प्रदेशाध्यांना फोन

अजित पवारांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली असून ही बिनविरोध व्हावी असे प्रयत्न महायुतीकडून सुरु आहे. यासाठी सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवर चर्चा केली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 05, 2026 | 03:23 PM
DCM Sunetra Pawar calls Harshvardhan Sapkal to ensure unopposed Baramati by-election

DCM Sunetra Pawar calls Harshvardhan Sapkal to ensure unopposed Baramati by-election

Follow Us
Follow Us:
  • बारामती पोटनिवडणुकीवरुन राजकारण सुरु
  • DCM सुनेत्रा पवार यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना फोन
  • बारामतीमध्ये काँग्रेस माघार घेणार का?
Sunetra Pawar call Harshavardhan Sapkal : बारामती : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अजित पवारांनंतर (Ajit Pawar) बारामतीचा दादा कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. या जागेवर उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये मतभेद झाले आहेत. शरद पवार गटाने उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेस पक्ष ही जागा लढवण्यास उत्सुक आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना स्वतः फोन केला.

अजित पवारांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली असून ही बिनविरोध व्हावी असे प्रयत्न महायुतीकडून सुरु आहे. घरातील व्यक्त वारल्यामुळे शरद पवार गटाने या जागी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेला महाविकास आघाडीमधून विरोध झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती पोटनिवडणूकीमध्ये उमेदवार देण्याचे निश्चित असल्याचे सांगितले. ठाकरे गटाने देखील अप्रत्यक्षपणे या भूमिका होकार दिला. यामुळे बारामतीच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले. याच पार्श्वभूमीवर दिवंगत नेते अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवर चर्चा केली.

हे देखील वाचा : हिमंत बिस्वा सरमा देशातील सर्वात भ्रष्टाचारी मुख्यमंत्री; आसाममधून राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा

मीडिया रिपोर्टनुसार, सुनेत्रा पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये नेमके काय बोलणे झाले, याची माहिती समोर आलेली नाही. या फोनचा उद्देश बारामती पोटनिवडणूक असल्याची दाट शक्यता आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उतरवू नये आणि आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी केली असू शकते. आजपर्यंत तरी काँग्रेस पक्ष बारामतीची पोटनिवडणूक लढण्यावर ठाम होता. मात्र, आता सुनेत्रा पवार यांनी स्वत: हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याने काँग्रेसच्या या भूमिकेत बदल होणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हे देखील वाचा : दोन दिवसाच्या अवकाळीने पुणं तुंबलं! खरं कारण काय? आदित्य ठाकरेंनी केला पर्दाफाश

 

Web Title: Dcm sunetra pawar calls harshvardhan sapkal to ensure unopposed baramati by election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Baramati Politics
  • Harshvardhan Sapkal
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
1

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश
2

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला; अदिती पोहरे यांचं राजकारणात पदार्पण
3

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला; अदिती पोहरे यांचं राजकारणात पदार्पण

Someshwar Sugar Factory Election 2026: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत! युगेंद्र पवारांकडून उमेदवारांची यादी जाहीर
4

Someshwar Sugar Factory Election 2026: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत! युगेंद्र पवारांकडून उमेदवारांची यादी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.