Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunetra Pawar News: अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का? सुनेत्रा पवारांनी दिले उत्तर

गेल्या महिन्यातच, एका जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती. आपण आतापर्यंत अनेकदा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालो आहोत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 18, 2025 | 03:44 PM
Sunetra Pawar News: अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का? सुनेत्रा पवारांनी दिले उत्तर
Follow Us
Close
Follow Us:

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या दोन  दशकांहून अधिक काळापासून राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा  काही लपून राहिलेली नाही. त्यांनी अनेकदा आपल्या भाषणांमधून मुख्यमंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही  अनेकवेळी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशा प्रार्थनाही केलेल्या आहेत.  या सगळ्यात अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेवर भाष्य केलं आहे.

माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत आणि तुम्हीही लवकरच पांडुरंगाची पूजा करावी, अशी तुमची इच्छा आहे का, असा सवाल विचारण्यात आला. यावर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की,  “मी नेहमी चांगल्या इच्छा अपेक्षा व्यक्त करत असते. पण शेवटी काय द्यायचं काय द्यायचं नाही हे देवाच्या हातात असतं. तेव्हा पांडुरंग नक्कीच सगळ्यांच्या  मनातील इच्छा ऐकतील.

“भारताने कोणाची मध्यस्थी स्वीकारली नाही अन्….”; ‘Operation Sindoor’ वरून पंतप्रधान मोदींनी ट्रम्पना खडसावले

दरम्यान, गेल्या महिन्यातच, एका जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती. आपण आतापर्यंत अनेकदा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालो आहोत. पण अद्याप आपल्याला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळालेली नाही. मुंबईतील कार्यक्रमातहीत त्यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची  इच्छा व्यक्त केली होती. “राही भिडे म्हणाल्या होत्या की, भविष्यात या महाराष्ट्राला एखादी तरी महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे. आपल्याल सगळ्यांनाही तसं वाटतं असतं. पण योग जूळुन यावा लागतो. कारण मलाही गेल्या काही वर्षांपासून मुख्यमंत्री व्हावसं वाटत. पण  जमतयं कुठे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवार यांना खुली ऑफर दिली होती. अजित पवार महाविकास आघाडत आले तर, त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. असं राऊत म्हणाले होते.

Kolhapur News : शिरोलीत ‘शोले स्टाईल’ तरुणाचे आंदोलन; पाण्याच्या टाकीवर चढला अन्…

Web Title: Do you think ajit pawar should become the chief minister sunetra pawar gave the answer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
2

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला
3

Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका
4

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.