पाचगणीत 270 अनधिकृत बांधकामांपैकी केवळ एका बांधकामावर बुलडोझर कारवाई झाल्याने निवडक कारवाईचा आरोप होत आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि महसूल दलालांच्या संगनमतातून काही बांधकामांना संरक्षण दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला…
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीत टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी राज्य सरकारने ९९ एकर महसूल जमीन ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिल्याने वाद निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य बाबू…
मीरा-भाईंदरमध्ये एका मराठी महिला उद्योजिकेला “मराठी असल्यामुळे इथे व्यवसाय करू शकत नाही” अशी धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित महिला उद्योजिकेची भेट…
माथेरानच्या दस्तुरी नाका प्रवेशद्वार परिसरातील अतिक्रमणाविरोधात नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी थेट कारवाई करत इ-रिक्षा स्टँडलगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या हटवल्या. पर्यटकांना होणारा त्रास विद्रूपीकरण रोखण्यासाठी उचललेल्या या पावलाचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात…
Weather Update News: भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवस देशातील 15 राज्यांमध्ये आंधी, वादळी वारे आणि पावसाचा इशारा दिला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक भागांत हवामानात मोठा बदल…
Maharashtra Nurses Protest: राज्यातील नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांवरून सध्या वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. निलिमा सोनवणे यांनी संतुलित आणि वैचारिक भूमिका मांडली आहे.
बार्शी येथे मुंबई-कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई करत माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहा जणांना ताब्यात घेतले. रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत…
शिवसेना ने निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेसाठी राज्यात सव्वा लाखांहून अधिक बूथ लेव्हल एजंट (BLA) नियुक्त केले आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘प्रत्येक बूथवर शिवसेना मजबूत’ या उद्दिष्टाने कार्यकर्त्यांनी…
पाचगणी येथील पर्यटन व्यवस्थापनात शिस्त आणण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. टेबल लँड परिसरातील घोडेव्यावसायिक, फोटोग्राफर, हातगाडी चालक आणि विक्रेत्यांसाठी ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला असून नियमांचे…
ठोसेघर परिसरातील मोरेवाडी गावावर संभाव्य दरडसंकटाचे सावट गडद झाले आहे. 2019 पासून जमिनीत मोठ्या भेगा पडणे आणि जमीन खचण्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळा तोंडावर असताना “मोरेवाडीचे माळीण होऊ…
सोशल मिडियावर रील्सच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एका लोकप्रिय विवाहितेच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवेढ्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला…
गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पात निखील दीक्षित यांची नियुक्ती वास्तुविशारद म्हणून नव्हे तर परवानाधारक सर्वेक्षक म्हणून करण्यात आल्याचे इस्टेटव्ह्यू डेव्हलपर्सने स्पष्ट केले आहे. मोतीलाल नगर विकास समितीकडून करण्यात आलेले…
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीत अवैध नळजोडणी प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. ४३ अवैध नळजोडण्यांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतरही आणखी एक बेकायदा जोडणी समोर आल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित…
जागतिक तंबाखूमुक्त दिन 2026 पूर्वी मंत्रालयात तंबाखूविरोधी जनजागृती आणि आरोग्य तपासणी उपक्रम राबवण्यात आला. HNCII आणि सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित मोहिमेत 200 हून अधिक तपासण्या करण्यात आल्या, तर 550…
राज्य शासनाने प्रशासकीय बदल्या रद्द करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद तीव्र झाले आहेत. काही संघटना बदल्या रद्द करण्याच्या बाजूने असताना ग्रामीण व आदिवासी भागात वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या…
बारामती तालुक्यात शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांची तब्बल 1 कोटी 36 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट नियुक्तीपत्रे देऊन विश्वास संपादन…
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील विविध विकासकामे 25 जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी S Karthikeyan यांनी दिल्या आहेत. भाविकांसाठी स्वच्छ पाणी, आरोग्य सुविधा, भोजन व्यवस्था आणि सुलभ दर्शन…
लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकरला नटरंग ॲकॅडमीतर्फे दिला जाणारा ३२वा स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
Mhaswad येथील मेगासिटी लगतच्या वनीकरण परिसरात पुन्हा एका जर्शी बछड्याला निर्दयीपणे बेवारस सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी अशाच दोन बछड्यांचा भटक्या कुत्र्यांनी फडशा पाडल्याची घटना घडली असताना, या…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यापक मराठी शिक्षण अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. चालकांना मराठी सहज बोलता, समजता आणि दैनंदिन व्यवहारात वापरता यावी यासाठी…