Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे…’, बंडखोर खासदारांवर एकनाथ शिंदेचं सूचक विधान; तर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते. ते म्हणाले, आज मी बघतोय की काल परवापासून कुछ कुत्ते रोज भौकं राहे है.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 19, 2026 | 09:32 PM
बंडखोर खासदारांवर एकनाथ शिंदेचं सूचक विधान; तर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल (Photo Credit- X)

बंडखोर खासदारांवर एकनाथ शिंदेचं सूचक विधान; तर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे…’
  • बंडखोर खासदारांवर एकनाथ शिंदेचं सूचक विधान
  • तर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
Eknath Shinde Shivsena Vardhapan Din: राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकेर गटाचे खासदार फोडण्यात आले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते. ते म्हणाले, आज मी बघतोय की काल परवापासून कुछ कुत्ते रोज भौकं राहे है. कुत्रे झुंडीने भुंकतात. वाघ एकटाच येतो. कुभे भुंकतात टायगर शिकार करतो. आमची ही शिवसेना आहे. ही शिवसेना आज महाराष्ट्रात पाहतोय की बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आपण पुढे जात आहोत. हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे. पुढे पुढे बघा काय होतंय, असे सूचक विधानही शिंदे यांनी केले.
LIVE । गोरेगांव, मुंबई संस्कार हिंदुत्वाचा, वसा समाजकल्याणाचा ! ‘शिवसेनेचा ६०वा वर्धापन दिन सोहळा’ – लाईव्ह https://t.co/T34QfVvZcv — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 19, 2026

Shivsena : ‘जमलेल्या माझ्या तमाम..,’ उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाचा शिवसेना वर्धापन दिन मेळावा

बाळासाहेबांच्या हयातीत तुम्ही त्यांना त्रास दिला

उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील (MVA) सहभागावर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर एकनाथ शिंदेनी भूतकाळातील दाखले देत गंभीर आरोप केले. शिंदे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना तुम्ही त्यांना किती त्रास दिला, हे आम्हा सर्वांना माहित आहे. बाळासाहेब गेल्यानंतर ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्यांना आयुष्यभर तिरस्कार होता, त्याच लोकांचा तुम्ही सत्तेसाठी पुरस्कार केला. इतिहास साक्षी आहे, शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसने आणि दुसऱ्यांदा काँग्रेसने फोडली. हेच लोक आज उद्धव ठाकरेंना पुढे करून राजकारण करत आहेत. ज्या एकनाथ शिंदेने शिवसेनेचा भगवा या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विळख्यातून मुक्त केला, त्याच्यावरच हे लोक टीका करत आहेत.”

कुछ लोग छुप-छुप कर उन्हे बताते है, वो सब आकर हमें बताते है…”

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यामधील अंतर्गत संबंधांवरून अफवा पसरवणाऱ्या विरोधकांना मिश्कील टोमणा मारला. शिंदे म्हणाले, “आमच्या महायुतीत आणि विशेषतः देवेंद्रजी आणि माझ्यामध्ये खोडा घालण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहेत. मात्र, आम्ही सत्तेच्या किंवा खुर्चीच्या मोहासाठी एकत्र आलेलो नाही, तर एका ठाम विचारसरणीसाठी एकत्र आलो आहोत.” ते म्हणाले, “कुछ लोग छुप-छुप कर उन्हे बताते है, वो सब आकर हमें बताते है…”.

Ramadas Kadam: ‘६ नाही, ७ व्या खासदारानेही सही केलीये…’, रामदास कदमांचा सर्वात मोठा बॉम्ब, ठाकरे गटात पुन्हा महाभूकंप!

Web Title: Eknath shindes suggestive statement on rebel mps but the opponents were heavily attacked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Maharashtra Political
  • shivsena

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
3

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.