Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामांच्या मुद्द्यावर जोरदार हल्लाबोल केला.

  • By विवेक
Updated On: Jul 10, 2026 | 08:33 PM
Harshvardhan Sapkal

Harshvardhan Sapkal

Follow Us
Follow Us:
  • मिसिंग लिंक वादावरून हर्षवर्धन सपकाळांचा शिंदेंवर पलटवार
  • ‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’ अशी टीका
  • ‘सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’ – सपकाळ
 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापले आहे. विधान परिषदेतील चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पावर खोटे आरोप करणारे महाराष्ट्राचे गद्दार आणि शत्रू असल्याचे वक्तव्य केले होते. या विधानावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार पलटवार करत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश

‘सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’

एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत बोलताना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर खोटे आरोप केल्याने महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचे म्हटले. तसेच राजकीय स्वार्थासाठी विकासकामांवर आरोप करणाऱ्यांना त्यांनी “महाराष्ट्राचे गद्दार आणि शत्रू” असे संबोधले.

सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही… महाराष्ट्राच्या नावाखाली भ्रष्टाचार करणं, निकृष्ट काम करणं आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणं त्यात टक्केवारी खाणे हाच खरा महाराष्ट्रद्रोह आहे. हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही…
आणि या सरकारमधील मंत्र्यांवर टीका… pic.twitter.com/NSXubXhXn6
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) July 10, 2026

यावर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ खात्यावरून सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, “सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही… महाराष्ट्राच्या नावाखाली भ्रष्टाचार करणं, निकृष्ट काम करणं आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्रद्रोह आहे.”

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’

सपकाळ यांनी पुढे सरकारवर आणखी टीका करत म्हटले, “हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही… आणि या सरकारमधील मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. उलट सरकारला जाब विचारणं यातच खरं महाराष्ट्र हित आहे.” त्यांच्या मते, सरकारला जाब विचारणे आणि विकासकामांतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित करणे हे लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य असून त्यातूनच महाराष्ट्राचे हित साधले जाते.

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सची माहिती मिळाली, फडणवीसांनी दिली तपासाची माहिती

मिसिंग लिंक प्रकल्पावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र

मिसिंग लिंक प्रकल्पावरील दरड कोसळण्याच्या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले आहेत. प्रकल्पातील कथित भ्रष्टाचार, कामाच्या गुणवत्तेवर उपस्थित झालेले प्रश्न आणि त्यावरून झालेली विधाने यामुळे हा मुद्दा राज्याच्या राजकारणातील प्रमुख चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: Harshvardhan sapkal slams eknath shinde missing link row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Harshvardhan Sapkal
  • Mumbai Pune Missing Link

संबंधित बातम्या

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
1

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा काडीचाही सहभाग नाही त्यांनी वंदे मातरम वर बोलू नये, RSS च्या शाखेत…; सपकाळांचे आव्हान
2

स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा काडीचाही सहभाग नाही त्यांनी वंदे मातरम वर बोलू नये, RSS च्या शाखेत…; सपकाळांचे आव्हान

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न
3

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न

Eknath Shinde: शेतापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत महाराष्ट्राचा वस्त्रोद्योग; ‘फार्म टू फॉरेन’ उपक्रमाला चालना
4

Eknath Shinde: शेतापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत महाराष्ट्राचा वस्त्रोद्योग; ‘फार्म टू फॉरेन’ उपक्रमाला चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.