Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पतीचा शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत विचारायचा अन्…’; माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेचे गंभीर आरोप

गितेश राऊत हा शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता. लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी व गितेश राऊत हनिमूनसाठी ऊटी येथे गेलो होतो. ऊटी येथे एकूण 6 दिवस राहिलो असता गितेश माझ्यासोबत शारीरिक संबंध न ठेवता माझ्यापासून दूर राहिला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 12, 2026 | 12:11 PM
'पतीचा शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत विचारायचा अन्...'; माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेचे गंभीर आरोप

'पतीचा शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत विचारायचा अन्...'; माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेचे गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. असे असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलाबाबत धक्कादायक आरोप समोर आले आहेत. विनायक राऊत यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार गितेश राऊत यांची पत्नी गिरीजा राऊत यांनी दिली आहे.

गिरीजा राऊत यांनी तक्रारीत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. विनायक राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले गेले. माझी सासू, माझा नवरा घरी असताना व तो घरी नसल्यास पूर्णतः वेगळी वागायची. प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारुन, माझ्या घरच्यांबद्दल घालून-पाडून बोलून मला मानसिक त्रास यायची. आमच्या नात्यात दुरावा येण्यासाठी व आमच्यात क्लेश होण्यासाठी तिचा मोठा सहभाग आहे. माझा पती हा मला मासिक पाळी कधी येईल त्याबाबत सर्व माहिती त्याच्या फोनवर नोंद करून ठेवत होता व माझी पुढची मासिक पाळी अमूक तारखेला येईल, असा विकृतपणे वागत होता.

दरम्यान, गितेश राऊत हा शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता. लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी व गितेश राऊत हनिमूनसाठी ऊटी येथे गेलो होतो. ऊटी येथे एकूण 6 दिवस राहिलो असता गितेश माझ्यासोबत शारीरिक संबंध न ठेवता माझ्यापासून दूर राहिला होता. त्याबाबत मी त्याला विचारले तेव्हा त्याने मला मेंटल कनेक्ट होणे गरजेचे आहे. शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्वाचे नाहीत, मला हनिमूनचा कंटाळा येतो असे सर्व बोलून मला टाळू लागला.

शारीरिक संबंधांमुळे झाले वाद

2018 मध्ये मी व गितेश राऊत, त्यांचा मित्र महेक नंदू व त्याची पत्नी प्रियांका नंदू असे ऑस्ट्रेलिया येथे फिरण्यास गेलो होतो. त्यावेळी सुद्धा गितेश राऊत हा माझ्याजवळ आला नाही आणि मी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करता त्याने मला शिवीगाळ करीत जबर मारहाण केली होती. त्यावेळी आमच्यात शारीरिक संबंधांवरून वाद झाले.

इंटरनॅशनल लोकेशन्सला जाऊन शारीरिक संबंध

पुढे गिरीजा राऊत यांनी म्हटले की, शारीरिक संबंधांवर माझ्या पतीचे असे मत होते की, तो फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन संबंध ठेऊ शकतो. भारतात संबंध ठेवायला तो कम्फर्टेबल नाही. शारीरिक जवळीक साधल्यास मला दूर लोटत तो मला सांगायचा की मी नाजूक मुलगा आहे, तुला अक्कल आहे का मला असा कसा हाथ लावतेस तू? मुंबईच्या घरी जवळीक साधल्यास आपण इथे कसं काही करणार आईला सगळं ऐकू जाईल, असे म्हणत तो वेळोवेळी शारीरिक संबंध टाळत होता.

Web Title: Husband gitesh raut refused physical relations serious allegations by former mp vinayak raut daughter in law girija raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Girija Raut
  • political news
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
2

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
3

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
4

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.