Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : सागर नाईक म्हणजे सहभागृह का? शिवसेनेचे शिवराम पाटील यांचा खडा सवाल

नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शुक्रवारी आयत्यावेळी घाईघाईत सादर केलेल्या प्रस्तावाच्या खाली कार्यालय रामचंद्र निवास बोनकोडे गाव असा उल्लेख असल्याचे निदर्शनास आले होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 24, 2026 | 11:05 AM
सागर नाईक म्हणजे सहभागृह का? शिवसेनेचे शिवराम पाटील यांचा खडा सवाल

सागर नाईक म्हणजे सहभागृह का? शिवसेनेचे शिवराम पाटील यांचा खडा सवाल

Follow Us
Follow Us:
  • सागर नाईक म्हणजे सहभागृह का?
  • पालिकेच्या पत्त्यावरून सभागृहात विरोधक आक्रमक
  • ठरावावर बोनकोडेचा पत्ता
सिद्धेश प्रधान, नवी मुंबई: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शुक्रवारी (20 मार्च 2026) आयत्यावेळी घाईघाईत सादर केलेल्या प्रस्तावाच्या खाली कार्यालय रामचंद्र निवास बोनकोडे गाव असा उल्लेख असल्याचे निदर्शनास आले होते. सचिव विभागाने सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रस्तावावर हा पत्ता पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी एकीकडे अधिनियमांवर बोट ठेवून कारभार चालवत असताना, खुद्द त्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर खासगी पत्ता लिहिला गेलेला असल्याने सोमवार होणाऱ्या महासभेत विरोधक यावर आक्रमक होण्याची शक्यता होती. याविषयी दैनिक नवराष्ट्रने याबाबत वृत्त प्रसारित केले होते. अखेर शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी या विषयावर सोमवारी झालेल्या तहकूब महासभेत आवाज उठवत सत्ताधारी तसेच सचिवांना धारेवर धरले.

सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधरण सभेत मांडलेल्या प्रस्तावावर सागर नाईक यांच्या बोनकोडे येथील कार्यालयांचा पत्ता असल्याने शिवसेना शिंदे गटांचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी शिवराम पाटील यांनी पालिकेचा प्रस्ताव बोनकोडे गावातून कसे काय आले? असा सवाल उपस्थित केला. यावेळी पालिकेचे सभागृह हे हुकुमशाही पध्दतीने चालत आहे. सभागृह फकत एकच व्यक्ती चालवत असल्याचे आरोप शिवराम पाटील यांनी केला. तर पुर्वी चे सभागृह चांगल्या पध्दतीने चालत होते. पण आतांचे सभागृहे तसे चालत नसल्याचा आरोप शिवराम पाटील यांनी केला. सागर नाईक म्हणजे सभागृह आहे का? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. मी महापौरांना प्रश्न विचारतोय आणि उत्तर सभागृह नेते का देतात? हे सभागृह महापौर चालवतात की सभागृह नेते असा सवाल शिवराम पाटील यांनी विचारला.

ठराव आणताना नेमके काय घडले होते?

२० मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सभागृह नेते सागर नाईक यांनी काही ठराव सचिव कार्यालयाकडे पाठविले होते. आयत्या वेळचे विषय म्हणून यामधील काही प्रस्ताव सभेमध्ये घेतले. या प्रस्तावांची प्रत वाटताना सचिव विभागाने सभागृह नेत्यांकडून आलेले प्रस्तावांची झेरॉक्स काढून जसेच्या तसे पुढे पाठविल्याचे पाहावयास मिळाले. झेरॉक्स काढताना वरील भागातील सभागृह नेत्यांचे नाव वगळले. परंतु, प्रस्तावाच्या खाली कार्यालय रामचंद्र निवास बोनकोडे गाव व निवासाचा पत्ता हा तपशील वगळण्याचे राहून गेले. याविषयी चर्चा सभागृहात व सभागृहाच्या बाहेरही सुरू होती.

Satara Politics: सातारा जिल्हा परिषद सत्ता नाट्य: ‘माझे अपहरण झालेच नाही’; बापू शिंदे यांचा पोलिसांत लेखी खुलासा

 

 

Web Title: Is sagar naik a participant a tough question from shiv sena shivram patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Navi Mumbai
  • nmmc

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
1

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
2

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
3

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
4

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.