Navi Mumbai Municipal corporation Elections 2026-
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२6-
ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महानगरपालिकेतील एकूण सदस्य संख्या १११ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक ५५ नगरसेवक निवडून आले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे १६ नगरसेवक निवडून आले होते. या पालिकेवर राष्ट्रवादीचे महापौरपद होते. पण मुदत संपल्यानंतर आता पालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे.






