Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

Sangli Politics: सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा असून त्यांनी मिरज दंगल घडवल्याचा दावा खोत यांनी केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 11, 2026 | 08:05 PM
सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप (Photo Credit - X)

सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा!
  • जयंत पाटलांनीच मिरज दंगल घडवली
  • सदाभाऊ खोतांचा गंभीर दावा
सांगली : जयंत पाटील (Jayant Patil) हे महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा असून त्यांनी मिरज दंगल घडवली, महाविकास आघाडीच्या काळात देवाभाऊ व गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्याचे षडयंत्र रचले, असा आरोप करून जयंत पाटील यांच्या पांढऱ्या चेहऱ्यामागे गुन्हेगारीची व्हाईट कॉलर असल्याचा दावा माजी मंत्री रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)  यांनी केला. सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.

निवडणुकीमध्ये जातिवाद निर्माण केला

ते म्हणाले, ” बागणी जिल्हा परिषद गटात माझ्या सुनबाई मोहिनी खोत या विजयी झाल्या आहेत; परंतु या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये जयंत पाटील यांची सर्व वक्तव्य एकेरी उल्लेख करून होती, भाषणांमध्ये शिव्या देण्याचा प्रतापही त्यांनी केला, या निवडणुकीमध्ये जातिवाद कसा जास्तीत जास्त भडकेल असा प्रयत्न त्यांनी केला, मतदान गोपनीय असते; मात्र त्यांनी दोन दिवस अगोदर यंत्रणांचा वापर करून मोबाईलद्वारे मतदारांकडून कल जाणून घेतले, सर्व डाटा गोळा करून, ज्या मतदारांनी त्यांना नकार कळवला त्यांना धमकावणे, अमिष दाखवणे असे अनेक प्रकार या ठिकाणी घडले. ” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.”

Political News : दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग! DCM सुनेत्रा पवारांनी घेतली केंद्रीय नेत्यांची भेट

“माझं कुटुंब बागणी मध्ये ज्या घरामध्ये राहत होतं त्या घरावरती हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी झाला, आम्ही तात्काळ पोहोचलो, त्यामुळं अनर्थ टळला, जयंत पाटलांचा पांढरा चेहरा गुन्हेगारीचा चेहरा आहे, त्यांनी मिरज दंगल घडवली, देवाभाऊ आणि गिरीश महाजन यांना महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील हे कटकारस्थान मध्ये माहिर आहेत. ते महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा खऱ्या अर्थाने शकुनी मामा कोण असेल तर ते जयंत पाटील आहेत, ” अशी उपमा खोत यांनी दिली.

Web Title: Jayant patil is the shakuni uncle of politics sadabhau khotas sensational allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • jayant patil
  • political news
  • sadabhau khot news
  • Sangli

संबंधित बातम्या

Sudhir Gadgil : सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला भीषण अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला
1

Sudhir Gadgil : सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला भीषण अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
2

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’
3

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी
4

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.