Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहिर करण्यात आली आहे. मात्र प्रभागातील अ, ब, क आणि ड नुसार करण्यात त्याला ना देण्यात आलेले नाही. त्याच्या अंतर्गत सिमा रेषा निश्चित नसल्याने इच्छूकांमध्ये संभ

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 11, 2025 | 04:46 PM
KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ
Follow Us
Close
Follow Us:
  • केडीएमसीमध्ये निवडणूकीची जय्यत तयारी
  • निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहीर
  • मात्र उमेदवारांमध्ये संभ्रम कायम
कल्याण : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे  बिगुल वाजलं आहे. याचपार्श्वभूमीवर आता कल्याण डोंबिवली मनपाने देखील निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर केले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहिर करण्यात आली आहे. मात्र प्रभागातील अ, ब, क आणि ड नुसार करण्यात त्याला ना देण्यात आलेले नाही. त्याच्या अंतर्गत सिमा रेषा निश्चित नसल्याने इच्छूकांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे.

महापालिकेची निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने होत आहे. त्यानुसार 122जागांकरीता ३१ पॅनलमध्ये अ, ब, क आणि ड नुसार आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी शिंदे सेनेच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांनी सांगितले की, मी पॅनल क्रमांक सहामधून इच्छूक आहे. या पॅनलमध्ये चिकनघर गावठाण, रामबाग खडक, म्हसोबा मैदान आणि फ्ला’वर व्ह’ली असे चार प्रभागाचे मिळून एक पॅनल आहे. या प्रभाात अ नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब आणि क सर्व साधारण महिला आणि ड हा सर्वसाधारण प्रवर्गाकरीता आरक्षित झाला आहे. मात्र अ, ब, क आणि ड याला प्रभागाचे नाव दिलेले नाही. याचा फायदा ज्यांचे पक्षात खूप वजन आहे. जे गडगंड श्रीमंत आहे त्यांना या आरक्षण सोडतीचा फायदा होणार आहे. ही मंडळी त्यांच्या घरातील दोन व्यक्तिंना उमेदवारी मागतील. त्यामुळे खरा कार्यकर्ता उमेदवारी मिळण्यापासून वंचितच राहणार आहे.

Badlapur : अखेर भाकरी फिरवलीच; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी सांगितले की, महापालिकेने जाहिर केलेले प्रभागाचे आरक्षण हे कोणाच्या फायद्याचे आणि कोणाला नुकसानदायी हे तिकीट वाटपानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यावर आत्ताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही.प्रभाग आरक्षणावर हरकती घेण्याची मुदत 17ते 24 नोव्हेंबरपर्यंत आहे. ज्या काही हरकती असलीत त्या घेऊ शकता. हरकती पश्चात निवडणूक आयोगाला अंतिम मान्यतेसाठी प्रभाग आरक्षणाचे प्रारुप पाठविले जाईल. आयोगाच्या अंतिम मान्यतेनंतर 2 डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षणाचे अंतिम प्रारुप प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर पुढील निवडणूकीची प्रक्रिया पार पाडली जाईल अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळीदिली आहे.

अखेर दिलजमाई ! ‘या’ निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; भाजपची गोची

 

Web Title: Kdmc news ward reservations announced for kdmc elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • kalyan dombivli muncipal corporation
  • KDMC
  • maharashtra poliotics

संबंधित बातम्या

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार
1

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार

BMC Election 2026: शिवाजी पार्कसाठी राजकीय ‘महायुद्ध’! मैदानासाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे आमनेसामने
2

BMC Election 2026: शिवाजी पार्कसाठी राजकीय ‘महायुद्ध’! मैदानासाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.