Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maan Political News : माण तालुक्यात जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा; पंचायत समितीत BJP-NCP समसमान

माण तालुक्यातून जिल्हापरिषदेच्या पाच गटापैकी राष्ट्रवादीने तीन तर भाजपाच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. तर  पंचायत समितीच्या दहा जागांवर राष्ट्रवादी आणि भाजपचे पाच पाच उमेदवार विजयी झाले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 09, 2026 | 05:02 PM
Maan Taluka Panchayat Samiti Results Satara Zilla Parishad Results News

Maan Taluka Panchayat Samiti Results Satara Zilla Parishad Results News

Follow Us
Follow Us:

Maan Political News : दहिवडी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण २६२४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी दहापासून सुरु झाली. त्यानंतर राज्यातील निवडणुकीचे (Political News) कल समोर येत आहेत. यामुळे राज्यभरातील ७४३८ उमेदवारांची धाकधूक आणखी वाढली आहे. माण तालुक्याचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी समसमान असल्याचे दिसून आले. (Satara News)

माण तालुक्यातून जिल्हापरिषदेच्या पाच गटापैकी राष्ट्रवादीने तीन तर भाजपाच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. तर  पंचायत समितीच्या दहा जागांवर राष्ट्रवादी आणि भाजपचे पाच पाच उमेदवार विजयी झाले. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने बाजी मारली असून पंचायत समितीची सत्ता मात्र समसमान जागा मिळाल्याने सभापतीच्या निवडी चिट्ठीवर ठरणार आहे.
जिल्हापरिषदेसाठी राष्ट्रवादीचे गोंदवले गटातून शीतल राहुल रणपिसे, मार्डी गटातून सोनाली मनोज पोळ तर कुकूडवाड गटातून अनिल देसाई हे विजयी झाले आहेत. तर भाजपचे आंधळी गटातून सोनल शेखर गोरे व बिदाल गटातून अलका बाळकृष्ण जगदाळे हे उमेदवार विजयी झाले आहेत.

हे देखील वाचा : भाजपची हॅट्रिक; विधानसभा, महापालिकांनंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपचं नंबर १चा पक्ष

माण पंचायत समितीच्या दहा जागासाठी राष्ट्रवादीचे पाच व भाजपचे पाच उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे मार्डी गणातून प्रियांका भुजंगराव जगदाळे, वरकुटे म्हसवड गणातून  कल्पना विरकर, गोंदवले गणातून गौरी दिलीप तुपे, कुकुडावड गणातून विक्रम शिंगाडे, वरकुटे मलवडी गणातून विद्या तानाजी काटकर तर भाजपचे आंधळी गणातून अर्जुन चांगदेव काळे हे बिनविरोध निवडून आले आहेत. मलवडी गणातून बाळकृष्ण कुंडलिक कदम, बिदाल गणातून उषा संजय भोसले, वावरहिरे गणातून राजाराम महादेव बोराटे, पळशी गणातून डॉ. राजेंद्र मधुकर खाडे हे निवडून आले आहेत.

हे देखील वाचा : “उबाठामध्ये आणि मविआमध्ये…”; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला

सातारा तालुक्यात राजे गटाचा करिष्मा पण राष्ट्रवादीचे हादरे

सातारा तालुक्याच्या आठ गट आणि 16 जणांच्या मिनी मंत्रालय राजकारणात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्याच समर्थकांनी बाजी मारत राजे गटाचे वर्चस्व कायम ठेवले .सातारा जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेड गटात मात्र राष्ट्रवादीने भाजपला धोबीपछाड दिला आहे .येथून राष्ट्रवादीचे कामेश कांबळे यांनी भाजपचे संदीप शिंदे यांचा पराभव करत भूमिपुत्र शेवटी सरस हा संदेश दिला .पाटखळ गटातूनही राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव 290 मतांनी विजयी झाल्या. हे निकालांचे अपवाद वगळता शिवेंद्रसिंह राजे यांचे तालुक्यातले राजकारण मजबूत असल्याचा परिचय मतदारांनी दिला. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सातारा तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता.

Web Title: Maan taluka panchayat samiti results satara zilla parishad results news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • political news
  • Satara News
  • Satara Politics

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
2

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
3

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!
4

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.