Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Budget 2026 : ही दोस्ती तुटायची नाही..! दिवंगत नेते अजित पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प 2026 सादर केला आहे. यामध्ये त्यांनी अजित पवारांच्या स्मरणार्थ काही योजनांच्या घोषणा केल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 06, 2026 | 04:32 PM
Maharashtra Budget 2026 Live CM Devendra Fadnavis announces schemes in memory of Ajit Pawar

Maharashtra Budget 2026 Live CM Devendra Fadnavis announces schemes in memory of Ajit Pawar

Follow Us
Follow Us:
  • राज्याचा अर्थसंकल्प 2026-27 जाहीर
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केला अर्थसंकल्प
  • अजित पवारांच्या स्मरणार्थ दोन खास योजना
Maharashtra Budget 2026 : मुंबई : विधीमंडळामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करत आहे. त्यांनी भाषणाला सुरुवात करताच सभागृह ‘अजित पवार अमर रहे’ च्या घोषणांनी दणाणले. मागील अनेक दशके अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळल्या. त्यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांनी काही घोषणा करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा दिवंगत नेते अजित पवारांना समर्पित केला. यावेळी सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस हे भावूक झालेले दिसून आले. अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत फडणवीसांना त्यांना आदरांजली वाहिली. तसेच अजित पवार यांच्या स्मरणार्थ काही प्रकल्प देखील जाहीर केले आहेत. तसेच राज्याच्या प्रगतीमध्ये आणि अर्थसंकल्प तयार करण्यामध्ये अजित पवारांचा मोठा वाटा असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : “…फिर देखना फिजूल है कद आसमान का”; फडणवीस बजेट मांडताना काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद आणि दीर्घ काळ वित्तमंत्री राहिलेले आपले अजितदादा आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक आणि प्रशासकीय जीवनात कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी एकूण 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यांचे आणि अर्थसंकल्पाचे नाते अतिशय दृढ होते. त्यांनी विक्रमी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. कामाचा माणूस हीच त्यांची खरी ओळख होती.”

पुढे ते म्हणाले की, “अजित पवारांमुळे महाराष्ट्राची कठीण काळातही अर्थिक स्थिती भक्कम राहिली. त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्वांशी चर्चा करुन अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हे देखील वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा विधीमंडळातील ठराव मागे; नेमकं कारण काय?

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी एका पुरस्काराची देखील घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले की, “अजित पवारांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो. दिवंगत नेते अजित पवारांच्या स्मृतींना मी आजचा अर्थसंकल्प मी समर्पित करतो,” असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 

Web Title: Maharashtra budget 2026 live cm devendra fadnavis announces schemes in memory of ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • ajit pawar
  • budget 2026
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Maharashtra Gram Panchayat News: राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज! विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती
2

Maharashtra Gram Panchayat News: राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज! विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी
3

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.