Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

Maharashtra Drought: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दुष्काळाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार २८ सप्टेंबर रोजी राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 21, 2026 | 02:46 PM
Maharashtra Drought, Babasaheb Patil, Farmer Crisis, NDRF Relief,

Maharashtra Drought, Babasaheb Patil, Farmer Crisis, NDRF Relief,

Follow Us
Follow Us:
  •  राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू
  • राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने सोयाबीन, कापूस व ऊसाचे पीक पूर्णपणे करपले
  • राज्य सरकारकडून आधीच ‘दुष्काळाचा ट्रिगर १’ (Trigger 1) लागू
Maharashtra Drought News: “एवढा दुष्काळ मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. यंदा राज्यात कोणतीही पिके आलेली नाही, सोयाबीन, कापूसच नाही तर ऊसही गेला आहे. दुष्काळ तर जाहीर होणार आहे. एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे शासन मदत करणार आहे. दुष्काळ १०० टक्के जाहीर होणार आहे.” अशी ग्वाही सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.

सोयाबीन, कापूस, ऊसाचे पीक करपून गेले

राज्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. राज्यातील बहुतांश भागात खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पुरेशा पावसाअभावी सोयाबीन, कापूस, ऊसाचे पीक करपून गेले आहेत. शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. या परिस्थितीची दखल घेत राज्य सरकारने दुष्काळाचा ट्रिगर १ लागू केला आहे. विरोधी पक्षांकडूनही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना आता राज्य सरकारने यासंदर्भात महत्त्वाची अपडेट जारी केली आहे.

राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; CM होण्यासाठी त्यांनी…

राज्यातील २० जिल्ह्यांत पावसाचे प्रमाणे राहिल्यामुळे खरीप पिके करपून गेली आहेत. दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे. राज्य सरकारने त्यादृष्टीने पावले उचलत पावले उचलत दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. असही बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे.

दुष्काळसदृश परिस्थिती

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पिकांची सध्याची स्थिती, जमिनीतील ओलावा तसेच धरणांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी तपासली जाणार आहे. या सर्व बाबींच्या आधारे परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काही दिवसांपूर्वी राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याची प्रतिक्रीया दिली होती.तसेच, दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागेल. राज्य सरकारकडूनही आवश्यक ती मदत केली जाईल, असे बावनकुळे यांनी म्हटले होते.

शरद पवार २८ सप्टेंबरला दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दुष्काळाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार २८ सप्टेंबर रोजी राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता राज्य सरकारकडून दुष्काळाबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Maharashtra drought declaration cooperation minister babasaheb patil statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • drought news
  • maharashtra farmers
  • Maharashtra Politics
  • Maharashtra Rain

संबंधित बातम्या

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा
1

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
2

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
3

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा
4

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.