Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Local Body Election Result: स्वतंत्र लढत, एकत्रित यश ; महायुतीची अंतर्गत संघर्षाची ‘ती’ स्ट्रॅटेजी यशस्वी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रचारसभांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्या तुलनेत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तर प्रचारात उतरलेही नव्हते असेच चित्र होते

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 22, 2025 | 04:23 PM
Maharashtra Local Body Election Result:

Maharashtra Local Body Election Result:

Follow Us
Close
Follow Us:
  • नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीची एक स्ट्रॅटेजी यशस्वी
  • देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रचारसभांनी महाराष्ट्र पिंजून काढला
  • दहा हजाराच्या लोकसंख्येच्या ठिकाणीही सभा घेतली
Maharashtra Local Body Election Result: नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीची एक स्ट्रॅटेजी यशस्वी ठरली आहे. घरातल्या दोन भावांमध्ये भांडण असते, दोघांमध्ये संपत्तीची वाटणी होते पण संपत्ती तर अखेर घरातच राहते. याच स्ट्रॅटेजीवर महायुतीने काम केले. सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्र लढले असले तरी एकत्रित यश हे महायुतीच्याच वाट्‌याला येईल, याची पुरेपूर काळजी महायुतीच्या नेत्यांनी घेतली. त्या तुलनेत महाविकास आघाडी मात्र रणनीती आखण्यात अपयशी ठरली आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसला काही ठिकाणी यश मिळवता आले आहे. महायुतीच्या नेत्यांनी घेतलेली मेहनतदेखील फळाला आली आहे. (Local Body Election)

Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; महायुतीने तब्बल…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रचारसभांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्या तुलनेत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तर प्रचारात उतरलेही नव्हते असेच चित्र होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विजय महायुतीचा आत्मविश्वास वाढविणारा ठरणार हे निश्चित. महाविकास आघाडीला आपली रणनिती पूर्णपणे नव्याने आखावी लागणार आहे.

महाराष्ट्रात तब्बल नऊ वर्षांनंतर नगरपालिका निवडणुका होणार होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या महणून मानल्या जातात. स्थानिक कार्यकर्त्यांनाही महत्वाकांक्षा असतात. लोकसभा-विधानसभेसाठी तन-मन झोकून काम करणाऱ्या या स्थानिक कार्यकत्यांना आपली रग जिरवू द्या. त्यासाठी स्वतंत्र लढू, मग एकत्र येता येतेच या रणनीतीवर महायुतीनेकाम केले. प्रचारात तर महायुतीच्या स्थानिक पदाधिकारी-कार्यकत्यांमध्ये संघर्ष इतका टोकाला गेला की, प्रमुख नेत्यांना मध्यस्थी करावी लागली. पण हीच स्ट्रॅटेजी काम करती झाली. एका बाजूला स्थानिक पातळीवर पक्षांचे स्वतंत्र अस्तित्वही राहते. कार्यकर्तेदेखील पेटून काम करत असतात. निकालानंतर वरिष्ठ पातळीवर समझौताही होतो. महाराष्ट्रात महायुतीच्या पातळीवर तरी हेच चित्र आहे.

संभाजीनगरमध्ये सत्तारांचा ‘गड’ अभेद्य, वैजापुरात भाजपची बाजी; कन्नड-खुलताबादमध्ये काँग्रेसचा ‘धक्का’!

प्रमुख प्रचारसभा महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्रभर प्रचारसभा घेतल्या. आमच्यासाठी स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता लोकसभा-विधानसभेसाठी जीव निवडणुकीसाठी उतरायचे नाही का. मी मुख्यमंत्री असूनही अगदी दहा हजाराच्या लोकसंख्येच्या ठिकाणीही सभा घेतली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. एकनाथ शिंदे-अजितदादांनीही आपापल्या कार्यकर्त्यांसाठी-पदाधिका-यांसाठी जोर लावला. प्रमुख नेते प्रचारात प्रत्यक्ष उतरल्याचे दिसून आले नाही.

 

Web Title: Maharashtra local body election result mahayuti strategy pays off in municipal elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • Maharashtra Politics
  • Mahayuti

संबंधित बातम्या

रत्नागिरीच्या ‘या’ नगरपंचायतीसाठी अटीतटीची लढत; महायुतीला यश, आमदार सामंत ठरले किंगमेकर
1

रत्नागिरीच्या ‘या’ नगरपंचायतीसाठी अटीतटीची लढत; महायुतीला यश, आमदार सामंत ठरले किंगमेकर

Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; महायुतीने तब्बल…
2

Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; महायुतीने तब्बल…

“काँग्रेसमुक्त नगरपालिका तयार…”; भाजपच्या अभूतपूर्व यशावर Devendra Fadnavis यांनी विरोधकांना डिवचलं
3

“काँग्रेसमुक्त नगरपालिका तयार…”; भाजपच्या अभूतपूर्व यशावर Devendra Fadnavis यांनी विरोधकांना डिवचलं

Supreme Court Relief Manikrao Kokate: मंत्रीपद गेले तरी आमदारकी कायम राहणार;माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च दिलासा, पण…
4

Supreme Court Relief Manikrao Kokate: मंत्रीपद गेले तरी आमदारकी कायम राहणार;माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च दिलासा, पण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.