Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: कोर्टाचे वॉरंट अन् इकडे Manikrao Kokate यांची तब्येत बिघडली? मंत्रिपद जाणार…

माणिकराव कोकाटे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. तसेच तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येत आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 17, 2025 | 04:43 PM
Maharashtra Politics: कोर्टाचे वॉरंट अन् इकडे Manikrao Kokate यांची तब्येत बिघडली? मंत्रिपद जाणार…
Follow Us
Follow Us:

अटक वॉरंट निघताच कोकाटे यांची तब्येत बिघडली 
नाशिक कोर्टाने कायम ठेवली शिक्षा 
कोकाटे यांची मुंबई हायकोर्टात धाव

Manikrao Kokate: नाशिक जिल्हा न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका प्रकरणात सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. माणिकराव कोकाटे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. तसेच तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येत आहे.

राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता असताना त्यांची तब्येत बिघडली असल्याचे समोर येत आहे. मुंबईतील एका रूग्णालयात ते उपचार घेत आसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर हायकोर्ट काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

माणिकराव कोकाटे आजारी असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील रूग्णालयात ते उपचार घेत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान कोर्टाने त्यांना अटकेचे आदेश काढण्यात आले आहेत. तातडीने अटक करावी किंवा पोलिसांना शरण जावे असे आदेश देण्यात आले आहेत. २ वर्षांपेक्षा जास्तीची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. त्यामुळे कोकाटे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

‘ये पॉलिटिक्स है बाबू भैया’! Manikrao Kokate संकटात अन् मुंडे कमबॅक करणार? थेट मंत्री होऊनच…

Manikrao Kokate संकटात अन् मुंडे कमबॅक करणार?

नाशिक कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्याविरध अटक वॉरट जारी केले आहे. नाशिक कोर्टाने माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे. त्याच वेळेस माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे ही दिल्लीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Manikrao Kokate : कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? आमदारकी रद्द करण्यासाठी रोहित पवार उतरले मैदानात

मुंबई हायकोर्टाने कोकाटे यांना दिलासा देण्यास नकार दिला तर त्यांचे मंत्रिपद जाण्याचा अंदाज आहे. कोकाटे यांच्यावर असलेली टांगती तलवार आणि धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा यावर चर्चा सुरू आहे. कोकाटे यांचे मंत्रिपद गेल्यास धनंजय मुंडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोकाटे यांच्याबाबत हायकोर्ट काय देणार याकडे सवरणाचे लक्ष लागले आहे.  त्याच दरम्यान धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर असल्याचा चर्चा आहेत. त्यामुळे सरकारमध्ये मंत्री म्हणून धनंजय मुंडे कमबॅक करणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.

 

Web Title: Minister manikrao kokate admit in hospital after court gave 2 years jail punishment maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Politics
  • Manikrao Kokate

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई
1

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सची माहिती मिळाली, फडणवीसांनी दिली तपासाची माहिती
2

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सची माहिती मिळाली, फडणवीसांनी दिली तपासाची माहिती

‘मिमिक्री आर्टिस्ट असते तर स्टँडअप कॉमेडियनना मार्केटच राहिलं नसतं’; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला
3

‘मिमिक्री आर्टिस्ट असते तर स्टँडअप कॉमेडियनना मार्केटच राहिलं नसतं’; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त
4

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.