Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Accident : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल

आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करुन घातपाताची शक्यता वर्तवली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 13, 2026 | 12:55 PM
MLA Rohit Pawar social media post for Demand for action against VSR Airlines

MLA Rohit Pawar social media post for Demand for action against VSR Airlines

Follow Us
Follow Us:
  • आमदार रोहित पवार यांची एक्स पोस्ट
  • अजित पवारांच्या अपघातावर संशय
  • विमान कंपनीवर कारवाई का नाही – राऊत
Rohit Pawar Tweet : पुणे : दिवंगत नेते अजित पवारांचे बारामती विमान अपघातामध्ये निधन झाले. .यामुळे विमानांची सुरक्षा, वैमानिकांचे संतुलन असे अनेक मुद्दे चर्चेमध्ये आले आहेत. (Ajit Pawar Plane Crash) आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करुन घातपाताची शक्यता वर्तवली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्स पोस्ट करुन विमान कंपनीवर कारवाई का नाही करत असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय घेत विमान कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली. या संदर्भात सोशल मीडिया पोस्ट केली. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.. की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं? “असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे.

हे देखील वाचा : “तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या VSR कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, तातडीने या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी,” अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

हे देखील वाचा : अजितदादांना मुद्दामून सहीसाठी थांबवून ठेवण्यात आला अन् विमान प्रवास; रोहित पवारांचा मोठा संशय

त्याचबरोबर रोहित पवार यांनी अहमदाबाद अपघाताचा दाखला देत बारामतीच्या अपघातावर भाष्य केले. रोहित पवारांनी लिहिले आहे की, अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. बारामती अपघाताबाबत देखील यादृष्टीने तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का ? याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष तपास झालाच पाहिजे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

Web Title: Mla rohit pawar social media post for demand for action against vsr airlines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
1

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

Baramati News : बारामतीत पाच वर्षांनंतर पून्हा मोठी पाणीटंचाई; ‘इतकी’ हजार हेक्टर खरीप संकटात
2

Baramati News : बारामतीत पाच वर्षांनंतर पून्हा मोठी पाणीटंचाई; ‘इतकी’ हजार हेक्टर खरीप संकटात

Baramati News: ‘एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला तर फाशी द्या’; ‘छत्रपती’च्या सभेत जाचकांचे वक्तव्य
3

Baramati News: ‘एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला तर फाशी द्या’; ‘छत्रपती’च्या सभेत जाचकांचे वक्तव्य

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
4

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.