Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?

राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट नेमकी कोणत्या कारणांसाठी घेतली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र त्यांच्या भेटीने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 18, 2026 | 04:30 PM
Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?

Follow Us
Follow Us:

राज ठाकरे यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
भेटीचे कारण अद्याप समोर आले नाही 
निवडणुकीनंतरच्या भेटीमुळे चर्चा सुरू

Raj Thackeray Meet DCM Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. नुकत्याच राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात इतके काही घडत असतानाच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महायुती विरुद्ध निवडणूक लढवली होती. मुंबई महापालिकेत ठाकरे बंधु यांनी भाजप-शिवसेनेविरुद्ध लढत दिली. त्यात त्यांना मुंबई महापालिकेवर सत्ता आणता आली नाही. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.

📍 #मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. तसेच नंदनवन या बंगल्याच्या हेरिटेज वास्तूचे वेगळेपण जपत केलेल्या सुधारणांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या बंगल्यात… pic.twitter.com/og6mXc5SBO — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 18, 2026

राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट नेमकी कोणत्या कारणांसाठी घेतली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र त्यांच्या भेटीने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे पुन्हा एकदा महायुतीसोबत जाणार का? उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष नाराज आहे का? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.

एकनाथ शिंदेंचे ट्वीट काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. तसेच नंदनवन या बंगल्याच्या हेरिटेज वास्तूचे वेगळेपण जपत केलेल्या सुधारणांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या बंगल्यात लावलेल्या मुंबईतील जुन्या हेरिटेज वास्तूंच्या फोटो फ्रेम्सची त्यांनी बारकाईने पाहणी केली, आणि जुन्या मुंबईच्या आठवणींना उजाळा दिला.

शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळातील मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार (दि.१९) रोजी किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा पार पडणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागातर्फे मंगळवार दिनांक १७ ते गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य” महोत्सव’ आयोजित केले आहे. यानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पर्यटन विभागाचे उपसंचालक भरत लांघी उपस्थित होते.

Web Title: Mns chief raj thackeray meet dcm eknath shinde uddhav thackeray maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • raj thackeray

संबंधित बातम्या

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा
1

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क
2

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क

Maharashtra Breaking News Today 2026:  NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
3

Maharashtra Breaking News Today 2026: NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
4

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.