Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : “पंतप्रधानांना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार…; Women Reservationवरुन खासदार राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

Women Reservation Bill वरुन राजकीय वादंग निर्माण झाला आहे. यावरुन मोदी सरकारने जनतेची माफी मागावी अशी अपेक्षा खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 20, 2026 | 11:24 AM
MP Sanjay Raut target PM Narendra Modi over women reservation bill marathi political news

MP Sanjay Raut target PM Narendra Modi over women reservation bill marathi political news

Follow Us
Follow Us:
  • महिला आरक्षणाचा 2023 साली कायदा मंजूर होऊन लागू नाही
  • पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार
  • महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी जनतेची माफी मागावी
  • खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषदेतून मागणी
 

Women Reservation Bill : मुंबई : महिला आरक्षण विधेयक आणि मतदान पुनर्रचना यावरुन महाराष्ट्रसह संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. हे विधेयक संसदेमध्ये नामंजूर झाल्यापासून भाजप आणि मोदी सरकारकडून कडाडून टीका केली जात आहे. मात्र हा कायदा 2023 साली मंजूर झाला असून तो लागू न केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. याच मुद्द्यावरुन आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य करत महिला आरक्षणावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र डागले. खासदार राऊत म्हणाले की, “संवैधानिक पदावर बसलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्याची शपथ घेतलेली असते. त्यांनी जनतेची फसवणूक करू नये. २०२३ मध्येच संसदेने नारी शक्ती अधिनियम मंजूर केला आणि १६ एप्रिल रोजी केंद्र सरकारने त्याची अधिसूचनाही काढली. मग आता पुन्हा महिला आरक्षणाचे डमरू वाजवून कोणाला फसवताय?” असा प्रश्न खासदार राऊतांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा : महिला आरक्षण विधेयकावरून हिंगोली तापले! काँग्रेसविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी

पुढे ते म्हणाले की, “२० सप्टेंबर २०२३ ला ट्विट करण्याचे कारण काय. हे बिल मजूर झाले आहे. तेव्हा तुम्ही मोदी यांचे स्वागत केले आहे. तेव्हा ते बिल मजूर झाले त्याच्याबद्दल आमचा निषेध करत आहे. राष्ट्रपती यांच्या सही नंतर तो कार्यदा बनला. आपल्याकडे ३३ टक्के आरक्षण लागू झाले आहे.. त्यांनी स्वतःचा निषेध केला पाहिजे. प्रधानमंत्री यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. तुमच्या महिला आरक्षणासंदर्भात जे मिस कॉल दिले आम्ही दिला ना पाठिंबा, आता का फडफडत आहे तुम्ही.? कोणता मानसिक आजार झाला आहे? एक नंबरचे खोटारडे लोक आहे. जो कायदा मंजूर केला त्याचाच कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहे. यांना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार झाला आहे. पंतप्रधान खोट बोलतात हा आजार आहे,” अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

हे देखील वाचा : मोदींना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही…; विधेयक नामंजूरीवरुन पेटलं राजकारण

पुढे खासदार संजय राऊतांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, “निवडणूक आयोग हे त्यांचे हस्तक आहे. ज्ञानेश याला delimitation आयोगाचे अध्यक्ष करणार होते. त्याच्या घरी भाजपाचा झेंडा फडकत आहे. निवडणूक आयोग लोकशाहीला फाट्यावर मारतो. हा भाजपाचा निवडणूक आयोग झाला आहे. फाट्यावर मारतो,” अशा शब्दांत त्यांनी केली.

Web Title: Mp sanjay raut target pm narendra modi over women reservation bill marathi political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • MP Sanjay Raut
  • PM Narendra Modi
  • political news
  • Women Reservation Bill

संबंधित बातम्या

Delimitation Plan: २०२९ च्या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार? मोदी सरकारचा ‘हा’ मास्टरप्लॅन तयार; देशाचा राजकीय नकाशा बदलणार!
1

Delimitation Plan: २०२९ च्या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार? मोदी सरकारचा ‘हा’ मास्टरप्लॅन तयार; देशाचा राजकीय नकाशा बदलणार!

भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले; राजकीय खेळींचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’
2

भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले; राजकीय खेळींचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; बंडखोर ऋतब्रत बॅनर्जी बनले नवे विरोधी पक्षनेते
3

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; बंडखोर ऋतब्रत बॅनर्जी बनले नवे विरोधी पक्षनेते

Karnataka Politics : डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची मल्लिकार्जुन खर्गेंसह राहुल गांधींसोबत चर्चा
4

Karnataka Politics : डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची मल्लिकार्जुन खर्गेंसह राहुल गांधींसोबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.