Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा दहशतवादी हल्ला होणार नाही असे उत्तर…; पहलगाम हलल्याविरोधात सुनील तटकरे आक्रमक

Sunil Tatkare on Pahalgam terrorist attack : राष्ट्रवादी अजित पवार गटाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याविरोधात मुंबईमध्ये आंदोलन केले. यावेळी सुनील तटकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2025 | 03:47 PM
NCP movement against Pahalgam terrorist attack Sunil Tatkare aggressive stance

NCP movement against Pahalgam terrorist attack Sunil Tatkare aggressive stance

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्या झाल्यामुळे अशांतता निर्माण झाली आहे. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर पडत आहेत. पहलगामच्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांचा धर्म विचारुन हा हल्ला करण्यात आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या हल्ल्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. देशामध्ये ठिकठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील सहा जणांचा यामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, अजित पवार गटाच्या वतीने मुंबईमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

पहलगाममध्ये निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. सुनील तटकरे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे, नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ आणि अनेक कार्यकर्तांनी आज दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत मूक आंदोलन केले. हे मूक आंदोलन आम्ही हल्ल्याच्या विरोधात केलं. देशाच्या दृष्टीने ही घटना गंभीर आहे. देशाच्या एकात्मतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज सर्व भारतीयांच्या मनात चीड आहे. निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला गेला. या हल्ल्याविरोधात भारत सरकार प्रयत्न करतच आहेत. राज्य देखील लक्ष ठेऊन आहे. प्रमुख नेतेही गांभीर्याने लक्ष देत आहेत,” अशा भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. याबाबत सुनील तटकरे म्हणाले की, ‘या बैठकीला प्रफुल पटेल हे उपस्थित राहणार आहेत.  राजकीय मतभेद असू शकतात. मात्र, उबाठाचे नेते का उपस्थित नाही राहणार मला महिती नाही, असे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. आपल्या देशावर अशा प्रकारे  चोख उत्तर दिलं गेलं पाहिजे. टीका टिप्पणी करणं सोपं आहे. केंद्र सरकार पूर्ण ताकदीने कारवाया करत आहे. पुन्हा राजकीय पक्षांना विनंती आहे, भारतीय म्हणून सामोरे जायला पाहिजे,” असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले आहे.

पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक हे अडकले आहेत. त्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी महायुती सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी अडकलेल्या पर्यटकांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा दिला आहे. तर महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी राज्य सरकार दोन विमाने करुन देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान 83 पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने 100, असे महाराष्ट्रातील एकूण 183 पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Web Title: Ncp movement against pahalgam terrorist attack sunil tatkare aggressive stance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • Jammu Kashmir Terror Attack
  • Pahalgam Terror Attack
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Pakistani spy News: भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर
1

Pakistani spy News: भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर

Modi-Sharif UN Meeting : संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मोदी-शरीफ येणार आमनेसामने; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच वेळ
2

Modi-Sharif UN Meeting : संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मोदी-शरीफ येणार आमनेसामने; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच वेळ

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड
3

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना
4

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.