Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dyanesh Kumar Impeachment: १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप! ज्ञानेश कुमार राजीनाम्याच्या दबावात

Election Commission of India: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधी पक्ष एकवटले आहेत. विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने या मुद्द्यावर इतर विरोधी पक्षांशी संपर्क साधला असून, पुढील दोन आठवड्यांत नोटीस सादर करणार आहे

  • By anuradha sagar
Updated On: Sep 25, 2026 | 05:04 PM
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार? केरळच्या गृहविभागाने मागवले जुने रेकॉर्ड

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार? केरळच्या गृहविभागाने मागवले जुने रेकॉर्ड

Follow Us
Follow Us:
  • प्रियांका गांधीची ज्ञानेश कुमारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • काँग्रेस इतर विरोधी पक्ष ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोगाची नोटीस
  • ज्ञानेश कुमार यांच्या नैतिक राजीनाम्याची मागणी
Dnyanesh Kumar Impeachment: निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर दोन निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून देशभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कामकाजावर एकमताने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची किंवा महाभियोगाची मागणी केली आहे.

तीव्र विरोधामुळे ज्ञानेश कुमार यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला आहे. काँग्रेसने गुरुवारी म्हटले की, निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि जर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यात काही नैतिक सचोटी असेल, तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी असा दावाही केला की, या घृणास्पद कटासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनाही जबाबदार धरले जाईल. गोव्यातील ९७मतदार मतदार नोंदणी अधिकाऱ्याने कागदपत्रांची तपासणी केली.

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा

संसदेत विरोधी पक्षांकडून महाभियोग

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधी पक्ष एकवटले आहेत. विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने या मुद्द्यावर इतर विरोधी पक्षांशी संपर्क साधला असून, पुढील दोन आठवड्यांत नोटीस सादर करणार आहे.

देशद्रोहाचा खटला चालवावा : प्रियांका

१३ कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळून हेतुपुरस्सर अन्यायकारक निवडणुकीला परवानगी दिल्याबद्दल ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला जावा, अशी मागणी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केली आहे. जो कोणी लोकशाही निवडणूक प्रक्रियेत ‘ढवळाढवळ’ करतो, तो देशद्रोह करत आहे. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे.

Election Commission Clarification: निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमारांसमोरील पेच कसा सुटणार? आता उरले’हे’ पर्याय

केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचा आज मोर्चा

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याच्या मागणीसाठी केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी (केपीसीसी) २५ सप्टेंबर रोजी येथील लोक भवनापर्यंत मोर्चा काढणार आहे.

कॉक्रोचचे ‘निवडणूक बचाव अभियान’

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह इतर ३ मागण्यांसाठी सीजेपीने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. पक्षाचे प्रमुख अभिजित दीपके म्हणाले की, जर ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांच्या आत राजीनामा दिला नाही, तर देशव्यापी ‘निवडणूक बचाव’ मोहीम आणि दिल्लीत ‘जंतर मंतर २.०’ आंदोलन सुरू केले जाईल. सीजेपीने तीन मागण्या पुढे ठेवल्या आहेत. यामध्ये ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि कारवाई, जानेवारी २०२४ ची मतदार यादी पुनर्संचयित करणे, एसआयआर निलंबित आणि आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणारा २०२३ चा कायदा रद्द करणे यांचा समावेश आहे. दीपक, राष्ट्रीय संयोजक सौरभ दास आणि सह-संयोजक आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

 

 

Web Title: Opposition prepares impeachment motion against cec gyanesh kumar priyanka gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Election Commission
  • Jairam Ramesh
  • Priyanka Gandhi

संबंधित बातम्या

INDIA Alliance Public Impeachment Program: इंडिया अलायन्सचा ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम रद्द; नेमकं काय आहे कारण?
1

INDIA Alliance Public Impeachment Program: इंडिया अलायन्सचा ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम रद्द; नेमकं काय आहे कारण?

EC SIR Deadline Extension: महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये SIRमध्ये मुदतवाढ!; निवडणूक आयोगाकडून SIR च्या वेळापत्रकात बदल
2

EC SIR Deadline Extension: महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये SIRमध्ये मुदतवाढ!; निवडणूक आयोगाकडून SIR च्या वेळापत्रकात बदल

India Alliance Rally 1 November: ‘इंडिया’ आघाडीच्या रॅलीत CJP सहभागी होणार; आशुतोष रांका, राहुल गांधीं काय म्हणाले?
3

India Alliance Rally 1 November: ‘इंडिया’ आघाडीच्या रॅलीत CJP सहभागी होणार; आशुतोष रांका, राहुल गांधीं काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.