Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत भडका

दिल्लीत विद्याथ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून आतापर्यंत एनडीए बॅकफूटवर असल्याचे दिसत होते. मात्र, झारखंडच्या घटनेनंतर भाजपने आघाडी उघडली आहे. भाजप खासदारांनी संसदेच्या मुख्य दारावर निदर्शने केली.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 12, 2026 | 08:14 AM
Parliament, Politics, Congress, BJP, Priyanka Gandhi, Rahul Gandhi, National News,

Parliament, Politics, Congress, BJP, Priyanka Gandhi, Rahul Gandhi, National News,

Follow Us
Follow Us:
  • सत्ताधारी भाजप आणि एनडीए खासदारांकडून संसदेच्या आवारात निदर्शने व विरोधकांना सवाल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून पळ काढत असल्याचा आरोप.
  • राहुल गांधींच्या मौनावर सवाल उपस्थित करणाऱ्या भाजप खासदारांना सडेतोड प्रत्युत्तर.
BJP Congress Poster War: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातून सुरू झालेली राजकीय लढाई मंगळवारी संसद परिसरापासून थेट झारखंडपर्यंत जाऊन पोहोचली. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी लावून धरत संसदेतील वातावरण तापवले. सत्ताधारी आणि विरोधकांचे खासदार आमनेसामने आले आणि घोषणाबाजीसह धक्काबुक्कीपर्यंत पाळी आली.

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून पळ काढत
असल्याचा आरोप केला. तर, भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी राहुल गांधी झारखंडला न जाण्यावरून आणि मौन बाळगण्यावरून सवाल उपस्थित केले. मंगळवारी सकाळी प्रियंका गांधी संसदेत पोहोचताच एनडीए खासदार हातात फलक घेऊन निदर्शने करत होते.

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

भाजप खासदार मुकेश दलाल यांनी राहुल झारखंडला का गेले नाहीत? असा सवाल केला. हे ऐकून प्रियंका थांबल्या आणि हसत त्यांनी फलकाकडे पाहिले. त्या म्हणाल्या, राहुल झारखंडच्या विद्यार्थ्यांना भेटले आहेत. तुमच्याकडून तर आता आंदोलन करून घेतले जात आहे.

मंगळवारी संसद परिसर रणांगण बनले होते. एकीकडे भाजप झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या मुद्दधावरून आक्रमक होती, तर विरोधक दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्ज, राम मंदिर दानचोरी आणि पेपर फुटीच्या मुद्दधावरून सरकारला घेरण्यात व्यस्त होते.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद; कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर थेट निशाणा, सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद

मोदी-शाह यांच्यात सर्व ठीक आहे ना?

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, गेल्या १७ दिवसांपासून अमित शाह लोकसभेत दिसले नाहीत ना राज्यसभेत, हे अभूतपूर्व आहे, सरकारमधील नंबर वन (मोदी) आणि नंबर टू (अमित शाह यांच्यात सर्व ठीक आहे ना?

 

विरोधकांची निदर्शने

दिल्लीत विद्याथ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून आतापर्यंत एनडीए बॅकफूटवर असल्याचे दिसत होते. मात्र, झारखंडच्या घटनेनंतर भाजपने आघाडी उघडली आहे. भाजप खासदारांनी संसदेच्या मुख्य दारावर निदर्शने केली. एनडीए खासदार संसद ग्रंथालयाकडून ‘मकर द्वारा ‘च्या दिशेने मार्च करत राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी करत राहिले. दुसरीकडे, प्रियंका गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह विरोधी खासदारही आंदोलनाला उतरले. या दरम्यान दोन्ही बाजूंचे खासदार एकमेकांच्या खूप जवळ आले, परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांना मध्ये कडे करून प्रकरण शांत करावे लागले.

 

Web Title: Parliament poster war bjp vs congress protest over student lathicharge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : ’99 टक्के भागात दुष्काळाची स्थिती’; नाना पटोलेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
1

Maharashtra Drought : ’99 टक्के भागात दुष्काळाची स्थिती’; नाना पटोलेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Election Commission Controversy : निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या बडतर्फीसाठी होणार राज्यभर आंदोलन
2

Election Commission Controversy : निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या बडतर्फीसाठी होणार राज्यभर आंदोलन

Dyanesh Kumar Impeachment: १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप! ज्ञानेश कुमार राजीनाम्याच्या दबावात
3

Dyanesh Kumar Impeachment: १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप! ज्ञानेश कुमार राजीनाम्याच्या दबावात

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.