Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Municipal Corporation: जळगाव महापालिकेत स्वीकृत सदस्यांचा पेच; ‘उबाठा’ गटाची एक जागा रोखण्यासाठी भाजपचा मोठा प्लॅन!

महापालिका स्विकृत नगरसेवकांची नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत आत्ता २५ मार्चपर्यंत आहे. तर निवड २७ मार्चला निवड होणार आहे. आता शिवसेना उबाठाला स्विकृत सदस्यपद मिळणार कि नाही याकडेच लक्ष आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 18, 2026 | 10:58 AM
Jalgaon Municipal Corporation

Jalgaon Municipal Corporation

Follow Us
Follow Us:
  • महापालिकेच्या ७५ नगरसेवकांच्या संख्याबळानुसार ७ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार
  • भाजपने महायुती म्हणून निवडणूक लढविल्याचा दाखला देत स्वतःसाठी ५ जागांची मागणी
  • उबाठा गटाने भाजपच्या मागणीला विरोध केला असून, महायुतीमधील घटक पक्षांनी विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गटनोंदणी केल्याचा मुद्दा
Jalgaon Municipal Corporation:  महापालिकेत सात स्विकृत सदस्य नियुक्त होणार आहे. पक्षिय बलाबलनुसार प्रत्येक पक्षाला जागा मिळणार आहे. परंतु यात शिवसेना उबाठा गटालाही एक जागा मिळणार आहे. परंतु ती जागा त्यांना मळू नये यासाठी भाजपाचा जोरदार आटापीटा सुरू आहे. परंतु नियमांची प्रशासकिय अडचण आली आहे. त्यातूनही मार्ग काढण्यासाठी भाजपा वेळकाढू धोरण अवंलब करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेच ७५ नगरसेवक आहेत, त्यानुसार ७ स्विकृत नगरसेवक नियुक्त करण्यात येत आहेत. पक्षीय बलाबलनुसार भाजपला चार, शिवसेना शिंदे गटाला दोन तर शिवसेना उबाठा गटाला एक जागा मिळणार आहे. परंतु भाजपाकडून या गटाला एकही जागा मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपने संख्याबळाच्या आधारावर आपल्या पक्षाला पाच जागा मिळाव्या यासाठी आयुक्ताकडेही पत्र दिले आहे. यासाठी त्यांनी महापालिका निवडणूका संयुक्तपणे महायुती च्या माध्यमातून लढल्याचा पुरावाही त्यांनी दिला आहे.

Sangli Political News: कोण होणार सांगली जिल्हा परिषदेचा ‘ कलेक्टर’; आज सत्तेचा फैसला

 

पाच वर्षात पाच जणांसाठी डाव

एक भारतीय जनता पक्ष  स्विकृत सदस्य एक वर्षांसाठी देणार आहे. त्यांच्या वाटयाला चार स्विकृत येत आहे. जर आणखी मिळाले तर एकाला संधी देता येईल, आणि पुढील पाच वर्षासाठी हीच पध्दत कायम राहिल. त्यामुळे पाच वर्षात पाच जणांना संधी देता येवू शकते. त्या करीत प्रारंभीच पाच स्विकृतच्या जागा मिळाव्यात यासाठी पक्षाचा अट्टहास सुरू आहे.

 

शिवसेना उबाठाही सज्ज

शिवसेना उबाठाही आपल्या पक्षाला एक स्विकृत सदस्य मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी भाजपला ‘काउंटर ‘करण्याची भूमिका घेतली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांनी ‘महायुती म्हणून निवडणूक लढविली असली तरी त्यानी वभागिय आयुक्तांकडे वेगवेगळ्या पक्षाची गटनोंदणी केली आहे. त्यामुळे त्यांची स्विकृत सदस्यांची मागणी मान्य होवू नये. अशी मागणीही त्यांनी केली आहे.

व्यावसायिक सिलिंडरची चिंता आता मिटणार; गॅस पुरवठा लवकरच सुरळीत होणार

नियुक्तीकडेच आता लक्ष

महापालिका स्विकृत नगरसेवकांची नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत आत्ता २५ मार्चपर्यंत आहे. तर निवड २७ मार्चला निवड होणार आहे. आता शिवसेना उबाठाला स्विकृत सदस्यपद मिळणार कि नाही याकडेच लक्ष आहे.

 

प्रशासनाने दावा फेटाळला

महापालिका प्रशासनाने मात्र भाजप प्रणित ‘महायुती’चा दावा फेटाळला असल्याचे सागंण्यात येत आहे. नयमाप्रमाणे भाजपला चार, शिवसेना शिंदे गटाला दोन, तर शिवसेना उबाठा ला एक जागा मिळणार असल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपलाही अडचण निर्माण झाली आहे.

 

नियोजन करण्यासाठीच मुदतवाढीचे प्रयत्न

स्विकृतसाठी पाच सदस्यांची मंजूरी मिळावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु याचे नियोजन होत नसल्यामुळे पक्षाने प्रयत्नासाठी आणखी वेळ मिळावा यासाठी स्विकृतसदस्यपदाचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ घेतल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Political chess in jalgaon bjps strategy to block shiv sena ubts nominated seat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Jalgaon News
  • Jalgaon Politics
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
1

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची  ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी
2

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
3

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात
4

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.