Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्यांच्या’ साठी 24 तास दरवाजे खुले,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य

ठाकरे गटातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांदरम्यान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी 24x365 दरवाजे खुले असल्याचे त्यांनी म्हटले.

  • By विवेक
Updated On: Jun 16, 2026 | 04:56 PM
ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य

ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना ठाकरे पक्षातील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण
  • या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे वक्तव्य
  • ज्यांना आमच्या विचारधारेवर विश्वास असेल तर त्यांचं स्वागत – प्रताप सरनाईक
 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याचा दावा केला जात असून, याच ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रवेशावर भाष्य करत म्हंटले कि, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्यकर्ते, शिवसैनिक, नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार यांना पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्यांच्यासाठी 24 तास 365 दिवस दरवाजे खुले आहेत. आजही एकनाथ शिंदे रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात. त्यांची काम करण्याची पद्धत जर आवडत असेल आणि त्यांना पक्षात प्रवेश करायचा असेल तर आम्ही त्यांच्या स्वागताला तयार आहोत,” असे ते म्हणाले.

‘ऑपरेशन टायगर’वर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘ठाकरे गटात घुसमट होत असल्याने खासदार, आमदार…’

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संपर्कात असल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले, “याबाबत मला माहिती नाही. मात्र मला वाटत कि प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे. ज्यांना आमच्या विचारधारेवर आणि एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची मनात इच्छा असेल तर त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी 24 यास 365 दिवस दरवाजे उघडे आहेत,” असे ते म्हणाले.

येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार आणि खासदारांची संख्या वाढलेली दिसेल का? यावं प्रश्नावर उत्तर देत ते म्हणाले, “पुढे काय होतंय पाहू, आज यावर काही बोलू शकत नाही. एखादा निर्णय झाला आणि आमची संख्या वाढली तर ती आमच्यासाठी चांगली बाब आहे,” असे ते म्हणाले.

Aaditya Thackeray : आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास; ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

खासदारांपाठोपाठ आता ठाकरेंच्या आमदारांचीही होणार बैठक

कथित खासदारफुटीच्या चर्चांवरून शिवसेना ठाकरे गटाकडून खासदारांची बैठक पार पडली होती. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. सोमवारी 22 जून रोजी दुपारी चार वाजता हि मिटिंग ठेवण्यात आली असून मंत्रालयासमोरील ‘शिवालय‘ येथे हि बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्व सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत .

Web Title: Pratap sarnaik on operation tiger uddhav thackeray mps shiv sena split speculation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Pratap Sarnaiik
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’
3

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल
4

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.