Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं विधान; म्हणाले…

दिलीप वळसे पाटील यांनी 'सिल्व्हर ओक'ला भेट दिल्यानंतर दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा अलीकडे पुन्हा सुरू झाली आहे. या भेटी केवळ राजकीय सौजन्याचा भाग म्हणून पाहिल्या पाहिजे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 09, 2026 | 08:05 AM
माजी गृहमंत्री देशमुख यांनी शक्यता फेटाळली

माजी गृहमंत्री देशमुख यांनी शक्यता फेटाळली

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाची शक्यता फेटाळली. दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, असे ते म्हणाले.

अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हापासून या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी ‘सिल्व्हर ओक’ला भेट दिल्यानंतर दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा अलीकडे पुन्हा सुरू झाली आहे. या भेटी केवळ राजकीय सौजन्याचा भाग म्हणून पाहिल्या पाहिजे. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. विविध पक्षांचे नेते सदिच्छा म्हणून त्यांना वारंवार भेटत असतात. या भेटींवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पुन्हा एकत्र येत असल्याचा निष्कर्ष काढणे गैर आहे. दोन्ही गट एकत्र येणार नाही, या केवळ अफवांना कोणताही राजकीय आधार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक प्रकरणात ‘टीसीएस’ मलेशियाचा थेट संबंध, झाकीर नाईक, ‘एमआयएम’ नेत्यांची चौकशी करावी, संजय निरुपम यांची मागणी

दरम्यान, राज्यात अंमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुणांच्या मृत्यूची वाढती संख्या अत्यंत चिंताजनक आहे. त्यांनी मुंबईतील नेस्को (गोरेगाव) येथे झालेल्या संगीत कार्यक्रमात दोन तरुणांचा मृत्यू, वरळीतील डोम येथे एका तरुणाचा मृत्यू आणि पुण्यातील एका फार्महाऊसशी संबंधित घटनेचा उल्लेख करून सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. सरकार केवळ ‘नो टॉलरन्स’ धोरण जाहीर करून थांबू शकत नाही. ही मोहीम अधिक प्रभावीपणे आणि व्यापकपणे राबवण्याची गरज आहे.

खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी संकटात

ते म्हणाले, खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली आहे. परंतु शेतकऱ्यांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बाजारात युरिया, डीएपी आणि मिश्र खतांचा तीव्र तुटवडा आहे. गेल्या दीड महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आणि पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यांनी आरोप केला की, महागाईवर सरकारचे कोणतेही प्रभावी नियंत्रण नाही, ज्यामुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत.

Web Title: Reunification of both ncp factions is impossible says anil deshmukh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 08:05 AM

Topics:  

  • anil deshmukh
  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • political news

संबंधित बातम्या

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
1

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
2

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
3

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार
4

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.