Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली, त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही, असे संजय राऊत दसरा मेळाव्यात म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 02, 2025 | 07:52 PM
ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
Follow Us
Follow Us:

संजय राऊतांची शिंदेंवर सडकून टीका 
दसरा मेळाव्यात राऊतांची तोफ धडाडली 
केंद्र सरकारवर देखील केला हल्लाबोल

Maharashtra Politics: आज मुंबईच्या शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी ठाकरे यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि महायुती सरकार व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील राज्य व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी कशा प्रकारची  टीका केली आहे ते जाणून घेऊयात.

दसरा मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आज आपल्याकडे लक्ष आहे. 68 वर्षांपूर्वी शिवसेना शिवसेनाप्रमुखांनी पेटवलेली ठिणगी शिवसेनेची, त्याचा वणवा या मुसळधार पावसात देखील विझू शकत नाही. हे शिवतीर्थ आहे. हे फक्त आपल्या शिवसेनेचे आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली, त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही.”

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “आज मुंबईत पाऊस आहे. मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा. उद्धव ठाकरे यांनी शस्त्रपूजा केलेली आहे. शस्त्रपूजा करण्याचा आढकरी हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. त्यांनी दिल्लीतून अमित शहांचे जोडे आणलेत. ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत. त्याचे पूजन ते करणार आहेत. आम्ही विचारांची पूजा करतो. हे शहांच्या  पादुकांची पूजा करत आहेत. जो तो आपल्या लायकीनुसार वागतो.”

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवातील शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई, असं म्हणत  देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

दसरा मेळाव्याआधीच शिंदेंची बाजी; ठाकरेंच्या ‘बालेकिल्ल्याला’ सुरुंग; ‘हा’ बडा शिवसेनेत प्रवेश करणार

दसरा मेळाव्याआधीच शिंदेंची बाजी

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंचा कोकणातील एक शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील नेते राजन तेली हे आज एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राजन तेली हे कोकणातील एक मोठे नेते असल्याचे म्हटले जाते. सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये राजन तेली यांचे नाव मोठ्या नेत्यांमध्ये घेतले जाते. राजन तेली आज दसरा मेळाव्यातच ठाकरेंच्या पक्षाला रामराम करणार आहेत. ते आज एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.

 

Web Title: Sanjay raut criticizes to pm narendra modi on dasara melava 2025 politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 07:40 PM

Topics:  

  • Dasara Melava
  • Maharashtra Politics
  • PM Narendra Modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल
1

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
2

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती
3

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष
4

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.