Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार

'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेवर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. "एक दिवस देवेंद्र फडणवीसांनाही फोडतील" असा टोला लगावत खासदार फोडण्यासाठी पैशांचा वापर झाल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jun 26, 2026 | 04:59 PM
'फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील'; ऑपरेशन टायगर'वर संजय राऊतांचा पलटवार

'फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील'; ऑपरेशन टायगर'वर संजय राऊतांचा पलटवार

Follow Us
Follow Us:
  • ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊत यांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका
  • “एक दिवस देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांनाही फोडतील,” राऊतांचा खोचक टोला
  • खासदार फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा वापरल्याचा शिंदे गटावर आरोप
 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून (शुक्रवार 26 जून) बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील काही आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावरूनच प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “ते कोणालाही फोडू शकतात. आज आमदार, उद्या देवेंद्र फडणवीस, मग उद्या सांगतील चंद्रशेखर बावनकुळेयांना फोडणार आहेत. मला बावनकुळे आताच भेटून गेले. असं ते करूच शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भंग, गांजा, फोडाफोडीची कि मग ते काहीही बोलू शकतात, देवेंद्रजींना फोडतील, मग ते शेवटी सांगतील अमित शहांनाही फोडलं. अमित शहांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर‘ पासून सर्वात जास्त देवेंद्र फडणवीस यांनीच सावध राहील पाहिजे.”

“ऑपरेशन टायगरची गरज नाही, आम्ही आधीपासूनच टायगर”

‘ऑपरेशन टायगर’ या चर्चेवर बोलताना राऊत म्हणाले की, “आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. आम्ही टायगर आहोतच. स्वतःला टायगर म्हणवणाऱ्यांनी आधी आपण कोण होतो, हे पाहावं.” त्यांनी पुढे दावा केला की, विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर केला जात आहे.

‘गँगस्टरही अशी भाषा बोलणार नाही, असं खासदार बोलतोय’; राज ठाकरे यांचा संजय दिना पाटलांवर निशाणा

“माझ्यामुळे तुमचा खिसाच फाटतोय”

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “संजय राऊत जितकं आमच्याविरोधात बोलतात, तितका आमचा पक्ष वाढतो,” असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, “वाढू द्या ना पक्ष, तुमचा पक्ष कसा वाढतो, तुमचा पक्ष वाढवण्यासाठी परवा 6 खासदारांना 50-50 कोटी रुपये दिले. किती खर्च आहे तुम्हाला माझ्यामुळे. मी बोलल्यामुळे तुमचा खर्च किती वाढतोय! 50 कोटी दिले, परत 25-25 कोटी रुपये घ्यायचेत. त्याच्याआधी माझ्यामुळे हजार – दोन हजार कोटी दिलेत. माझ्यामुळे तुमचा खिसा फाटतोय.” राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा

Web Title: Sanjay raut slams eknath shinde operation tiger maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Operation Tiger
  • sanjay raut

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
3

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
4

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.