Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut On PM Modi: नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घटत चाललीये…; संजय राऊतांचा घणाघात

म्ही राम मंदिर लुटत आहात, आंदोलन करणाऱ्या तरुणांवर गोळ्या झाडत आहात आणि धार्मिक प्रतीकांचा अवमान होत असल्याचा संदेश लोकांपर्यंत गेला. या सर्व गोष्टींचा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होतो," असे राऊत म्हणाले.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 04, 2026 | 01:25 PM
Manoj Jarange, Sanjay Raut, Maratha Reservation, Mumbai News

Manoj Jarange, Sanjay Raut, Maratha Reservation, Mumbai News

Follow Us
Follow Us:
  • देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवत आहेत- संजय राऊत
  •  नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घसरत असल्याचे हे स्पष्ट उदाहरण- संजय राऊत
  • बांकीपूरचा निकालही भविष्यातील राजकारणावर परिणाम करू शकतो- संजय राऊत
Sanjay Raut On PM Modi:  “भाजपला वाटते की कोणालाही मुख्यमंत्री किंवा मंत्री बनवले तरी जनता स्वीकारेल. पश्चिम बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अशीच पद्धत दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवत आहेत, असा आरोप आम्ही वारंवार करत आलो आहोत. मतदारांना गृहीत धरल्याचा फटका भाजपला बसला,” अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. देशातील सध्याच्या राजकीय वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घसरत असल्याचे हे स्पष्ट उदाहरण आहे, असा दावाही संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केला.

Mumbai Police Salary Scam: पोलीस दलातील ६.५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात ५ जणांवर गुन्हा; मंत्रालयातील अधिकारी रडारवर

राऊत म्हणाले की, १९९५ पासून भाजपचा बालेकिल्ला असलेली बांकीपूरची जागा पक्षाला टिकवता आली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी यापूर्वी मोठ्या मताधिक्याने जिंकलेली ही जागा गमावणे हा पक्षासाठी मोठा राजकीय धक्का असल्याचे त्यांनी म्हटले. पराभवामागे तीन प्रमुख कारणे दिसतात. राऊत म्हणाले की, जंतर-मंतरवरील ‘Gen Z’ आंदोलनावरील कारवाई, राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहारावर सरकारची भूमिका आणि नितीन नवीन यांच्या यात्रेदरम्यान हनुमानाच्या वेशातील कलाकाराशी संबंधित वाद ही कारणे असल्याची दिसतात.

याशिवाय “तुम्ही राम मंदिर लुटत आहात, आंदोलन करणाऱ्या तरुणांवर गोळ्या झाडत आहात आणि धार्मिक प्रतीकांचा अवमान होत असल्याचा संदेश लोकांपर्यंत गेला. या सर्व गोष्टींचा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होतो,” असे राऊत म्हणाले.

PMC News: न्यायालयाचे आदेश अन् बेलीफ पालिकेत! पुणे पालिका आयुक्तांची खुर्ची जाता जाता राहिली

“विरोधकांचा आत्मविश्वास वाढेल”

आगामी विधानसभा निवडणुकांवर या निकालाचा परिणाम होईल का, असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, अशा निकालांमुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढतो. अलाहाबाद पोटनिवडणुकीतील व्ही. पी. सिंग यांच्या विजयापासून काँग्रेसच्या घसरणीला सुरुवात झाली होती. तसेच गोरखपूर आणि फुलपूर पोटनिवडणुकांतील भाजपच्या पराभवानंतरही राजकीय समीकरणे बदलली होती. त्यामुळे बांकीपूरचा निकालही भविष्यातील राजकारणावर परिणाम करू शकतो, असही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं

“६४ टक्के मतदारांनी भाजपविरोधात मतदान केले”

राऊत म्हणाले, “१९९५ पासूनचा गड भाजपला टिकवता आला नाही. याचा अर्थ ६४ टक्के मतदारांनी भाजपविरोधात मतदान केले आणि त्यांनी नवीन पर्याय स्वीकारला. राज्यात बदलाची हवा दिसत आहे.. “प्रशांत किशोर यांना यापूर्वी विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नव्हते. मात्र, त्यांनी बांकीपूरमध्ये लक्ष केंद्रित करून प्रभावी प्रचार केला. भाजपने मतदारांना गृहीत धरले आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली,” असे ते म्हणाले.

 

 

Web Title: Sanjay raut targets pm modi and bjp over bankipur bypoll defeat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • BJP Politics
  • devendra fadnavis
  • PM Narendra Modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बाणगंगेवर महाआरती, मंगलप्रभात लोढांचे आयोजन
1

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बाणगंगेवर महाआरती, मंगलप्रभात लोढांचे आयोजन

PM Modi Birthday : पियूष गोयलांचा ‘सेवा’चा संकल्प; उत्तर मुंबईत 100 सुविधा केंद्रांसह ओपन जिमची घोषणा
2

PM Modi Birthday : पियूष गोयलांचा ‘सेवा’चा संकल्प; उत्तर मुंबईत 100 सुविधा केंद्रांसह ओपन जिमची घोषणा

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
3

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…
4

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.