Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut : ‘भविष्यात काय होईल सांगता येत नाही’; उद्धव ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर संजय राऊतांचं मोठं विधान!

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले. या भेटीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना 'भविष्यात काय होईल सांगता येत नाही' असं सूचक विधान केलं.

  • By विवेक
Updated On: Oct 30, 2026 | 10:29 PM
Sanjay Raut on uddhav fadnavis

Sanjay Raut on uddhav fadnavis

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र, संजय राऊत काय म्हणाले?
  • सूडाच्या राजकारणावरून संजय राऊतांचा निशाणा
  • आशिष शेलार यांच्याबाबत राऊतांचं वक्तव्य
 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या प्रशांत कुलकर्णी संपादित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात तिन्ही नेते एकत्र आले होते. आता या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय चर्चांना आणखी रंग चढला आहे. (Sanjay Raut)

या भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “काल उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र होते ना, हा ओलावा असतो. भविष्यात काय होईल सांगता येत नाही.”

त्यांनी पुढे लोकशाहीतील बदलत्या राजकीय परिस्थितीचाही उल्लेख केला. “लोकांचे मन चंचल आहे. लोकशाही म्हणजे बदल आणि परिवर्तन आहे. सत्तेवर कायम कुणी राहू शकत नाही,” असं राऊत म्हणाले. या विधानामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळी समीकरणं तयार होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Gunratna Sadawarte : ‘डंके की चोट पे सांगतोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत’, गुणरत्न सदावर्तेंचं मोठं विधान

भाजपमध्ये आशिष शेलार यांच्याबाबत राऊतांचं वक्तव्य

भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांच्याबाबतही संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. “मी आणि शेलार दोघे बाजूला बसलेलो आहोत आणि प्रेमाने बोलत आहोत. भाजपमध्ये ज्यांच्या मांडला मांडी लावून बसावे असे आशिष शेलार आहेत,” असं ते म्हणाले. तसेच, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांबाबत आणि राजकारणातील सूडाच्या भावनेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सूडाच्या राजकारणावरून संजय राऊतांचा निशाणा

“कुणावरही सुडाने कारवाई होऊ नये असे सांगणारे बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी होते,” असं राऊत म्हणाले.

वसई-विरारमधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, “मी स्वतः अनेक वर्ष राजकारणात आहे. वसई- विरारचा कालखंड मी जवळून पाहिला आहे. मला जेव्हा सत्य समजले तेव्हा पासून मी आप्पाच्या पाठीशी उभा राहिलो.”

या कार्यक्रमातील संवाद आणि त्यानंतरच्या संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेमुळे महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना नवा विषय मिळाला आहे.

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊत काय म्हणाले?

    Ans: "काल उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र होते ना, हा ओलावा असतो. भविष्यात काय होईल सांगता येत नाही," असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.

  • Que: संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्याबाबत काय वक्तव्य केलं?

    Ans: "भाजपमध्ये ज्यांच्या मांडला मांडी लावून बसावे असे आशिष शेलार आहेत," असं म्हणत राऊत यांनी शेलार यांच्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

  • Que: 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कोणते नेते उपस्थित होते?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Web Title: Sanjay raut uddhav thackeray devendra fadnavis meeting statement vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 10:29 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Gunratna Sadawarte : ‘डंके की चोट पे सांगतोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत’, गुणरत्न सदावर्तेंचं मोठं विधान
1

Gunratna Sadawarte : ‘डंके की चोट पे सांगतोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत’, गुणरत्न सदावर्तेंचं मोठं विधान

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
2

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

अमरावतीत श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणार: मुख्यमंत्री फडणवीस
3

अमरावतीत श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणार: मुख्यमंत्री फडणवीस

फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा भन्नाट किस्सा सांगत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
4

फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा भन्नाट किस्सा सांगत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.