Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena-NCP Dispute final hearing: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

आज सकाळी साडे अकरा वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू केली, तर उद्याही ही सुनावणी होऊ शकते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 21, 2026 | 10:54 AM
Shivsena-NCP Dispute final hearing: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
Follow Us
Close
Follow Us:
  • शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज अंतिम सुनावणी
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह  अजित पवार यांना
  • माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Supreme Court final hearing on Shiv Sena and NCP symbol dispute:  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज अंतिम सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी पार पडणारआहे. सलग दोन दिवस युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश यावर निकाल देणार आहेत. त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अंतराळातील ‘वंडर वुमन’ निवृत्त! 27 वर्षे सेवा, 9 स्पेसवॉक आणि ‘हे’ विक्रमी रेकॉर्ड घेऊन Sunita Williams यांचा

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह  अजित पवार यांना दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णय़ाला माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.  या दोन्ही गटाच्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.

आज सकाळी साडे अकरा वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू केली, तर उद्याही ही सुनावणी होऊ शकते. पण दुसरीकडे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गट म्हणजे अजित पवार आणि शरद पवार गट यांच्यातील हालचालींवरून ते पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद आपापसात सोडवण्याची तयारी करत असल्याचे दिसत आहे. पण जोपर्यंत शरद पवार जोपर्यंत न्यायालयातून त्यांच्या याचिका परत मागे घेत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणावर सुनावणी होतच राहिल.

Kerala News: बसमधील गैरवर्तनाचा आरोप, इन्फ्लुएन्सर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल; 42 वर्षीय तरुणाने उचलले टोकाच पाऊल

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी होणार आहे. मात्र, ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्या मते, ही सुनावणी ३७ व्या क्रमांकावर असल्याने ती आजच पूर्ण होणे कठीण वाटते.

सर्वोच्च न्यायालयात बुधवारी शिवसेनेच्या प्रकरणाची सुनावणी आहे, मात्र ती ३७ व्या क्रमांकावर असल्याने आज सुनावणी होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. वकील असीम सरोदे यांनी यावर काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. चिन्ह आणि नाव गेल्यास शिंदे गट भाजपमध्ये विलीन होऊ शकतो. मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल आणि ‘स्वगृही’ परतणाऱ्यांची संख्या वाढेल.

 

 

Web Title: Shiv sena ncp dispute final hearing the final hearing regarding the shiv sena and ncp party and symbol will be held today in the supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • NCP Politics
  • shivsena
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Reservation Issue : नगर परिषदांमधील नगरसेवकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
1

Reservation Issue : नगर परिषदांमधील नगरसेवकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’वर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; सर्वांचे लागले निकालाकडे लक्ष
2

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’वर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; सर्वांचे लागले निकालाकडे लक्ष

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्रीवरील ‘बंदी’ला तुर्तास ब्रेक
3

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्रीवरील ‘बंदी’ला तुर्तास ब्रेक

पुण्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग! काका-पुतणे पुन्हा एकत्र; राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अजित पवारांनी घेतली परीक्षा
4

पुण्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग! काका-पुतणे पुन्हा एकत्र; राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अजित पवारांनी घेतली परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.