Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अमित शाह यांचं नाव घेऊ नका नाहीतर अडचणीत येताल…; नारायण राणेंनी संजय राऊतांना थेट दिला इशारा

खासदार नारायण राणे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले असून खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 27, 2025 | 06:26 PM
shivsena mp narayan rane target sanjay raut maharashtra political news

shivsena mp narayan rane target sanjay raut maharashtra political news

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याला तुफान पावसाने झोपडले असून 12 दिवसांआधी मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. यामुळे मुंबईमध्ये जनजीवन विस्कळित झाले. भूमिगत मेट्रो सेवेचे तळे झाले तर लोकल सेवा ठप्प पडली. रस्त्यांवर नदी अवतरली होती यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार निशाणा साधला. यावर आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार नारायण राणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. नारायण राणे म्हणाले की, मुंबईत पाऊस पडतो,  जुलै ऑगस्टला अधिक पाऊस पडतो. सरकारला मदत करायची सोडून हे टीका करतात. एकनाथ शिंदेंना नावं ठेवता. तुम्हाला नावं ठेवली तर? आदित्य ठाकरेंना धड मराठी बोलता येत नाही, तोतरे बोलतात. आम्ही नक्कल केली तर काय होईल? उद्धव ठाकरेंची नक्कल केली तर काय होईल? आरशात तुमचे चेहरे बघा, अमित शाह यांचं नाव घेऊ नका, अडचणीत येताल,” अशा शब्दांत नारायण राणे यांनी इशारा दिला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, “भ्रष्टाचाराबाबत उद्धव ठाकरे यांनी बोलू नये. डिनो मोरियाच्या कितीतरी कंपन्या आहेत. केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहेत. डिनो मोरियाचे कदमशी संबंध आहेत.  माझ्याकडे 19985  पासूनचा हिशोब आहे. परदेशातील गुंतवणुकीची माझ्याकडे माहिती येत आहे. अमित शाह,  मोदी,  भाजप हे शब्द उद्धव ठाकरेंनी उच्चारू नयेत. आता वीस आमदार आहेत, पुढच्यावेळी पाचही नसतील,” असा घणाघाती टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “कोविड काळात खिचडीमध्ये घोटाळा, बॉडीबॅग खरेदीमध्ये घोटाळा करणारे खरे भ्रष्टाचारी असून त्यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टीपण्णी करण्याचा अधिकार नाही. संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा कायम द्वेष केला. राऊत यांच्या मुलाखतीमुळेच दिघे यांना टाडा लागला. त्यामुळे राऊत यांच्या स्वप्नात धर्मवीर आनंद दिघे जाणे कधीच शक्य नाही,  याउलट हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या स्वप्नात आले होते, असे खासदार म्हस्के म्हणाले. बाळासाहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुसळधार पावसातही मुंबई आणि ठाण्यात केलेल्या कामाचे कौतुक केले,” असे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Shivsena mp narayan rane target sanjay raut maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • Narayan Rane
  • Naresh Mhaske
  • shivsena

संबंधित बातम्या

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका
1

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा
2

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती
3

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती

Kalyan News: गणेशोत्सवासाठी १ हजार गाड्यांचे नियोजन, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते तिकीट वाटप
4

Kalyan News: गणेशोत्सवासाठी १ हजार गाड्यांचे नियोजन, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते तिकीट वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.