Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कौटुंबिक नाते असलेल्या महिला नेत्याने सोडली साथ

BMC Elections 2025 : आगामी निवडणुकीच्या पूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. चर्चेत असलेल्या महिला नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून राजीनामा दिला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 13, 2025 | 11:00 AM
ठाकरे गटाचे बाबर राष्ट्रवादीत

ठाकरे गटाचे बाबर राष्ट्रवादीत

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून येत्या चार महिन्यांमध्ये पालिकांच्या निवडणुकींचा बिगुल वाजणार आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेसह सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कौटुंबिक संबंध असलेल्या तेजस्वी घोसाळकर शिवसेना ठाकरे गटाला राम राम केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. अनेक नेत्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. यानंतर आता त्यांनी आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाशी जवळचे नाते असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी देखील पक्षाची साथ सोडली आहे. स्थानिक नेतृत्वाबद्दल त्यांच्या मनामध्ये नाराजी होती. यामुळे त्यांनी शिवसेना ठाकरे गटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह सुरु असताना हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेना उबाठामधील ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये किंवा शिंदे गट शिवसेनेत सामील होऊ शकतात.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

तेजस्वी घोसाळकर यांनी व्हॉट्सअपद्वारे विभागप्रमुखांकडे राजीनामा सादर केला आहे. यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले की, मी तेजस्वी घोसाळकर महिला – दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती. दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेते तेजस्वी घोसाळकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मागील महिन्यामध्ये त्यांना व्हॉट्सअपद्वारे धमकी देण्यात आली होती. तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करण्यात आला होता. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा हा मेसेज होता. त्यानंतर आता तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. त्या लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.

Web Title: Shivsena tejashwi ghosalkar resigns from uddhav thackeray shivsena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • BMC Elections
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Raju Patil: “१५ ॲागस्टला मांसाहारी हॅाटेल्स बंद ठेवणार का?” राजू पाटील यांचा संतप्त सवाल
1

Raju Patil: “१५ ॲागस्टला मांसाहारी हॅाटेल्स बंद ठेवणार का?” राजू पाटील यांचा संतप्त सवाल

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्रित येण्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट; चेन्नीथला म्हणाले, “राज ठाकरे सध्या…”
2

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्रित येण्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट; चेन्नीथला म्हणाले, “राज ठाकरे सध्या…”

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा
3

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Shivsena : “महिला शाखाप्रमुख मारहाण प्रकरणी उबाठा गटावर गुन्हे नोंदवा”, शीतल म्हात्रे यांचं निवेदन
4

Shivsena : “महिला शाखाप्रमुख मारहाण प्रकरणी उबाठा गटावर गुन्हे नोंदवा”, शीतल म्हात्रे यांचं निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.