Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke News: सौरव दास यांच्या कुटुंबाला त्रास का दिला जातोय?; CJPच्या अभिजीत दीपकेंचा सवाल

स्वातंत्र्यदिनासारख्या महत्त्वाच्या प्रसंगांपूर्वी, सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाच्या रस्त्यांजवळ राहणाऱ्या लोकांना काही प्रश्न विचारण्यासाठी भेट दिली जाते. या भेटीदरम्यान, लोकांना सुरक्षेसंदर्भात काही सर्वसाधारण प्रश्न विचारले जातात. अशा चौकशांचा उद्देश कोणालाही त्रास देणे किंवा घाबरवणे हा नसतो.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 14, 2026 | 04:50 PM
कॉक्रोच जनता पार्टीकडून देशातील शिक्षणमंत्र्यांना पत्र; 5 वर्षांत विद्यार्थ्यांसाठी काय केले?

कॉक्रोच जनता पार्टीकडून देशातील शिक्षणमंत्र्यांना पत्र; 5 वर्षांत विद्यार्थ्यांसाठी काय केले?

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीत एका युट्यूबरने सौरव दास यांच्या घरात घुसून कुटुंबाला त्रास दिल्याचा दावा.
  • सौरव दास यांच्या व्हिडिओनंतर बार कौन्सिलला अधिसूचना मागे घ्यावी लागल्याचा उल्लेख.
  • सौरव दास यांच्याकडून पोलिसांवर कौटुंबिक छळाचे व धमकीचे गंभीर आरोप.
 

Abhijeet Dipke News:सौरव दास जे काही करत आहे ते देशासाठी आहे. सौरवच्या एका व्हिडिओनंतर, बार कौन्सिलच्या अध्यक्षांनी तात्काळ आपली अधिसूचना मागे घेतली. यामुळे सर्व कायद्याच्या विद्यार्थ्यांचे भविष्य वाचले. सौरव देशासाठी चांगले काम करत आहे. तो देशातील कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी चांगले काम करत आहे. त्याला जाणूनबुजून का त्रास दिला जात आहे? असा सवाल कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपक यांनी उपस्थित केला आहे.

माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, “दिल्लीत एका यूट्यूबरने सौरव यांच्या घरात घुसखोरी केली. सौरव दास आणि त्याच्या कुटुंबाला जाणूनबुजून का त्रास दिला जात आहे, तो काय करतो हे विचारण्याची काय गरज होती? या सगळ्यात त्याच्या आईला गोवण्याची काय गरज होती? असे व्हायला नको होते.”

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

सौरव दासने बुधवारी (१२ ऑगस्ट) माध्यमांशी बोलताना पुद्दुचेरी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना धमकावल्याचे गंभीर आरोप केले होते. पण पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला. पुदुचेरी पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सौरव दास यांच्या नातेवाईकांच्या घरी पोलिसांनी भेट दिल्याचे दुजोरा दिला. परंतु ही एक नियमित प्रक्रिया असल्याचे सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, स्वातंत्र्यदिनासारख्या महत्त्वाच्या प्रसंगांपूर्वी, सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाच्या रस्त्यांजवळ राहणाऱ्या लोकांना काही प्रश्न विचारण्यासाठी भेट दिली जाते. या भेटीदरम्यान, लोकांना सुरक्षेसंदर्भात काही सर्वसाधारण प्रश्न विचारले जातात. अशा चौकशांचा उद्देश कोणालाही त्रास देणे किंवा घाबरवणे हा नसतो. त्यांनी सौरव दास यांच्या कुटुंबीयांना धमक्या मिळत असल्याचा आरोप खोटा असल्याचे फेटाळून लावला.

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

 

सौरव दास यांचा काय होता आरोप

सौरव दास यांनी आरोप केली की, पुदुचेरी पोलीस घटनेच्या सुमारे दोन तास आधी त्यांच्या घरी पोहोचले होते. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची वारंवार चौकशी केली. ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये दास यांनी लिहिले, “पुदुचेरी पोलीस, हा त्रास का? हा आदेश कोणी दिला आणि कोणत्या उद्देशाने? ही कायदेशीर प्रक्रिया आहे का? पुदुचेरीमधील भाजप सरकार माझ्या कुटुंबाला का घाबरवत आहे? ही पुदुचेरी सरकारची पद्धत नाही. हे केंद्र सरकारच्या सांगण्यावरून केले जात आहे. मला गप्प बसवण्यासाठी घाबरवण्याचा हेतू असेल, तर तो यशस्वी होणार नाही. मी याला घाबरणार नाही. यामुळे आमचा एक चांगला संकल्प अधिक दृढ होतो, जिथे पोलीस गुंडांसारखे वागण्याऐवजी कायद्याचे पालन करतील.”

अभिजीत दीपके यांनी शाळांच्या स्थितीबद्दल काय म्हटले?

शाळांच्या स्थितीबद्दल ते म्हणाले, “स्वातंत्र्यानंतरही देशातील मुले अजूनही मूलभूत सुविधांसाठी आसुसलेली आहेत. हे बदलले पाहिजे. जोपर्यंत आपण हे बदलत नाही, तोपर्यंत आपला देश खऱ्या अर्थाने प्रगती करणार नाही.”

 

Web Title: Sourav das puducherry police controversy abhijeet dipake statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • Student Protest

संबंधित बातम्या

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
1

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

आसाममध्ये आशुतोष रांकासह CJP चे ३० हून अधिक कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा हिमंता बिस्वा सरमांना थेट इशारा
2

आसाममध्ये आशुतोष रांकासह CJP चे ३० हून अधिक कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा हिमंता बिस्वा सरमांना थेट इशारा

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले
3

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा
4

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.