Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena Symbol: ठाकरे गटासाठी उद्याचा दिवस निर्णायक? शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी कपिल सिब्बल मांडणार बाजू

Shiv Sena Symbol: शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासह आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता या महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होणार असून, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी दुपारी प्राधान्याने सुनावणी घेण्याची विनंती केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 04, 2026 | 05:29 PM
Supreme Court MLA Pension, Ex MLA Pension UP,

Supreme Court MLA Pension, Ex MLA Pension UP,

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटासाठी उद्याचा दिवस निर्णायक?
  • शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी कपिल सिब्बल मांडणार बाजू
  • सर्वोच्च न्यायालयात उद्या दुपारी २ वाजता होणार महत्त्वाची सुनावणी
Shiv Sena Symbol: शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह तसेच शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित महत्त्वाच्या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आज या प्रकरणावर अंतिम सुनावणी अपेक्षित होती. मात्र, आता ही सुनावणी ५ ऑगस्ट (बुधवार) रोजी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या कामकाजादरम्यान मुख्य न्यायमूर्ती सूर्य कांत आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्यात या प्रकरणाच्या सुनावणीबाबत चर्चा झाली. मुख्य न्यायमूर्तींनी हे प्रकरण बुधवारी सुनावणीसाठी घेण्याबाबत विचारणा केली असता, कपिल सिब्बल यांनी त्यास सहमती दर्शवत हे प्रकरण प्राधान्याने घेण्याची विनंती केली.

यावेळी मुख्य न्यायमूर्तींनी आधी इतर ‘मिसलेनियस’ प्रकरणांवर सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे दुपारी २ वाजता या प्रकरणाची सुनावणी निश्चित करण्याची विनंती केली. दुपारी वेळ दिल्यास सुनावणी निश्चित होईल, अन्यथा पुन्हा प्रतीक्षाच नशिबी येईल, असे त्यांनी न्यायालयासमोर नमूद केले.

Dharashiv News: महायुतीतच तुफान राडा! तानाजी सावंत-राहुल मोटे समर्थक आमनेसामने; दगडफेकीत 12 गाड्यांची तोडफोड

या प्रकरणात शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरील वाद, तसेच पक्षांतरानंतर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळासह राज्यातील जनतेचेही लक्ष लागले आहे.

२०२२ मध्ये तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० हून अधिक आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यात मोठे राजकीय सत्तांतर झाले. त्यानंतर शिवसेना पक्षावर दावा, धनुष्यबाण चिन्हाचा वाद आणि बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची विधानमंडळ गटनेतेपदी नियुक्ती केली होती. त्यामुळे त्या काळात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केले होते, असा मुद्दा त्यांनी मांडला. पक्षघटना, संघटनात्मक निवडणुका आणि नेतृत्वाच्या वैधतेच्या आधारे ठाकरे गटाचा पक्षावरील दावा अधिक मजबूत असल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले.

राज्यातील सर्वच राजकीय पक्षांसह शिवसैनिकांचेही या सुनावणीकडे लक्ष लागले असून, सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीत कोणते महत्त्वाचे निरीक्षण किंवा निर्देश दिले जातात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

‘गुंगी गुडिया’ वादावर हर्षवर्धन सपकाळांचे स्पष्टीकरण; टीकेचे समर्थन करत सुनेत्रा पवारांना दिला मोलाचा सल्ला

Web Title: Supreme court hearing on shiv sena symbol and disqualification case postponed to august 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shiv Sena
  • Supreme Court
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
1

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Sunil Prabhu Car Accident: ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्लेत अपघात, एक जण जखमी
2

Sunil Prabhu Car Accident: ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्लेत अपघात, एक जण जखमी

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला
3

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
4

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.