Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…ही निवडणूक दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार’; किरीट सोमय्या यांचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंची शिवसेना अनधिकृत मशिद तोडणार नाही, उलट दुप्पट एफएसआय देणार आहेत. अरविंद सावंत तशी पत्रक मुंबईत वाटत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 19, 2025 | 02:45 PM
'...ही निवडणूक दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार'; किरीट सोमय्या यांचं मोठं विधान

'...ही निवडणूक दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार'; किरीट सोमय्या यांचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘मुंबई महानगरपालिका आल्या की ठाकरे सेना आणि काँग्रेसचं वोट जिहाद सुरू झालं आहे. ही महानगरपालिका मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नव्हे तर दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, मुंबई महापालिका आल्या की ठाकरे सेना आणि काँग्रेसचं वोट जिहाद सुरू झालं आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना अनधिकृत मशिद तोडणार नाही, उलट दुप्पट एफएसआय देणार आहेत. अरविंद सावंत तशी पत्रक मुंबईत वाटत आहेत. भेंडीबजार, मोहम्मद अली रोड या ठिकाणी रोज सकाळी ठाकरेंचा भोंगा बांग देतो पण त्याला इथल्या मशिदीवरील अनधिकृत भोंग्याचा गोंगाटावर एक शब्द ही बोलत नाही. विधानसभेत, लोकसभेत ठाकरेंची लाज फक्त आणि फक्त हिरवेधारी मुस्लिमांनी वाचवल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच एका ठाकरे सोबत दुसरे ठाकरे आलेत. आम्ही मुंबईकरांना सावध करतो की, दोघांनी गोल टोप्या घातल्यात ते लोकांना टोप्या घालणार. हिरवी शाल, हिरवेगार मुंबईला बांग्लादेशीमय त्यांना करायचं आहे. यवतमाळ घोटाळा हा एक प्रयोग आहे, छोट्याशा गावात प्रयोग करायचा नंतर राज्यभर बांग्लादेशी अतिक्रमण करायचं असे सध्या सुरु आहे. ही महापालिका मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नव्हे तर दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी १६ तारखेला संपणार आहे, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांची पोलिसांकडे तक्रार

यवतमाळ जिल्ह्यातील शेंदुर्णीनी या छोट्याशा गावात एक प्रकरण समोर आल्यानंतर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बहुतेक जन्म प्रमाणपत्रे पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील लोकांची आहेत. त्यांनी या प्रकरणाची सरकारी चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या फसवणुकीबाबत यवतमाळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

हेदेखील वाचा : Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी

Web Title: This election is a battle for the survival of both thackeray says kirit somaiya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • kirit somaiya
  • maharashra politics
  • political news
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

सातारा नगरपरिषद निवडणूक होणार रद्द? उमेदवाराकडूनच निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
1

सातारा नगरपरिषद निवडणूक होणार रद्द? उमेदवाराकडूनच निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान

आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…
2

आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे धोरण ठरले ! आता लक्ष दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे
3

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे धोरण ठरले ! आता लक्ष दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे

Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक
4

Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.