• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Uddhav Thackeray Criticized On Bjp And Adani

भाजपच्या ‘मुखात राम, शेजारी अदानी’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्रिपदाचा गैरवापर करून मतदारांना निधीचे आमिष दाखवत मते मागत आहेत. जर त्यांच्या उमेदवारांना मतदान केले नाही तर ते निधी देणार नाही, असे धमकावत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 29, 2025 | 03:21 PM
महाआघाडीत पडली वादाची ठिणगी; सोमवारी मातोश्रीवर बैठक

महाआघाडीत पडली वादाची ठिणगी; सोमवारी मातोश्रीवर बैठक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : नगरपालिका-नगरपंचायत निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात येत आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर केला. महायुतीतील मित्र पक्षच एकमेकांची पोलखोल करत आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्रिपदाचा गैरवापर करून मतदारांना निधीचे आमिष दाखवत मते मागत आहेत. जर त्यांच्या उमेदवारांना मतदान केले नाही तर ते निधी देणार नाही, असे धमकावत आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकून त्यांच्या घरात २५ लाख रुपये असल्याचे लाईव्ह चित्रीकरणाद्वारे दाखवले. तर शुक्रवारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून पैशांचे पाकिटे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून स्पष्ट होते की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटपाचा गैरप्रकार सुरू आहे. यापूर्वी असे वातावरण कधीही पाहिले नाही, असेही ठाकरे म्हणाले.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics: तळकोकणात वाद तर रत्नागिरीमध्ये महायुतीचा विजयाचा दावा; ‘मविआ’चे टेंशन वाढले

दरम्यान, नाशिकमध्ये अद्याप पालकमंत्री नियुक्त न केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, नाशिकचा पालकमंत्री कोण, यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये ओढाताण सुरू आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा पालकमंत्र्यांअभावी पोरका झाला आहे. याचे उत्तर कुंभमेळ्यावर होणाऱ्या खर्चात आहे का?, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

भाजपच्या ‘मुखात राम, शेजारी अदानी’

नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन परिसरात ११५० एकर जागेवर साधू ग्राम बांधण्यासाठी १८०० झाडे तोडण्याच्या प्रस्तावावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, शेजारी अदानी असेच आहे. पण आम्ही एकही झाड तोडू देणार नाही. कुंभमेळा झालाच पाहिजे. संत आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सुविधा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु, या कामात पारदर्शकता असली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्त्वावर जनतेचा विश्वास’; शिवेंद्रसिंहराजेंचं विधान

Web Title: Uddhav thackeray criticized on bjp and adani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • Local Body Election
  • Maharashtra Politics
  • political news
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरे यांना तगडा झटका! शिंदेंच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय
1

उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरे यांना तगडा झटका! शिंदेंच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय

तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्षाची ताकद मजबूत; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपला बसला मोठा धक्का
2

तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्षाची ताकद मजबूत; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपला बसला मोठा धक्का

“भाजपविरोधी विचारसरणी एकत्र यावी, हा आमचा उद्देश; राष्ट्रवादीसोबत युतीचे जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितले कारण
3

“भाजपविरोधी विचारसरणी एकत्र यावी, हा आमचा उद्देश; राष्ट्रवादीसोबत युतीचे जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितले कारण

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?
4

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

Feb 20, 2026 | 12:30 AM
शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

Feb 19, 2026 | 11:46 PM
ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Feb 19, 2026 | 11:24 PM
ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

Feb 19, 2026 | 11:23 PM
AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

Feb 19, 2026 | 11:02 PM
Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Feb 19, 2026 | 10:24 PM
Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

Feb 19, 2026 | 10:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.