Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai Nagarparishad Budget: वाई नगरपरिषदेचा ९२ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; शहर विकासासह पर्यटनावर भर

यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा योजनेसाठी १० कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणेसाठी ३ कोटी, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणेसाठी २.५ कोटी आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत ३ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 05, 2026 | 11:12 AM
Wai Municipal Council approves Rs 92 crore budget

Wai Municipal Council approves Rs 92 crore budget

Follow Us
Close
Follow Us:
  • वाईच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर
  • शहरामध्ये सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे बसवले जाणार
  • दिव्यांग बांधव, महिला व बालकल्याण तसेच सैनिक कल्याण योजनांसाठी स्वतंत्र निधीची तजवीज
Wai Nagarparishad Budget : वाई नगरपरिषदेचा सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाचा ९२ कोटी ८ लक्ष ८७ हजार रुपयांचा अर्थसंकल्प ७ लाख ६३ हजार रुपयांच्या शिलकीसह मंजूर करण्यात आला आहे. या सर्वसमावेशक अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. (Satara News)

यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा योजनेसाठी १० कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणेसाठी ३ कोटी, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणेसाठी २.५ कोटी आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत ३ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. तसेच पर्यटन विकासासाठी ३ कोटी, नगरोत्थान अभियानासाठी २.५ कोटी, नमो उद्यान व बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियानासाठी प्रत्येकी १ कोटी आणि अल्पसंख्याक क्षेत्रातील सुविधांसाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर; कार्याध्यक्षपदी गणेश सोनवणे यांच्यासह अनेकांची

यासोबतच दिव्यांग, महिला-बालकल्याण व सैनिक कल्याण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई घरकुल योजनेवर भर देण्यात आला आहे. शहरात सौर ऊर्जा प्रकल्प राबवणे, सीसीटीव्ही बसवणे, पार्किंगची सोय उपलब्ध करून वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि नगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन स्त्रोत निर्माण करण्याला या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे.

यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष घनश्याम उर्फ पिंटू चक्के मुख्याधिकारी संजीवनी दळवी व्यासपीठावर उपस्थित होते. नगरध्यक्ष म्हणाले की, केवळ घरपट्टी व पाणीपट्टी वर अवलंबून न राहता पालिकेला उत्पन्नाचे इतर मार्ग शोधावे लागतील वाई शहरात इतर भागातून येणाऱ्या कचऱ्यावर शुल्क भरावे लागेल महाबळेश्वर च्या धर्तीवर वाई मध्येही पर्यटन कर करण्याबाबत विचार सुरू आहे. शहरातील अर्धवट कामाबाबत नगराध्यक्षांनी आक्रमक पवित्र घेत मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याचा इशारा दिला.

Jharkhand Crime: संतापजनक! प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने केला अत्याचार, नंतर अल्पवयीन मुलीची केली

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गणपती आळी ते जुनी नगरपालिका रस्त्यावरील विक्रेत्याना कट्ट्यावर बसविण्यात येईल असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले. यावेळी सभागृहात उपनगराध्यक्ष घनश्याम उर्फ पिंटू चक्के मुख्याधिकारी संजीवनी दळवी सर्व नगरसेवक उपस्थित होते.

 

Web Title: Wai municipal council approves rs 92 crore budget focus on tourism along with city development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Nagarparishad Election Result 2025
  • Satara Politics
  • Wai News

संबंधित बातम्या

जावळीत सभापतिपदाच्या खुर्चीसाठी ‘ओढाताण’ सुरूच; मतदारांनी नेत्यांच्या डोळ्यात घातले ‘अंजन’
1

जावळीत सभापतिपदाच्या खुर्चीसाठी ‘ओढाताण’ सुरूच; मतदारांनी नेत्यांच्या डोळ्यात घातले ‘अंजन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.