• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • New Executive Committee Of Baramati City Ncp Party Announced

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर; कार्याध्यक्षपदी गणेश सोनवणे यांच्यासह अनेकांची निवड

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2026 | 11:03 AM
बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर; कार्याध्यक्षपदी गणेश सोनवणे यांच्यासह अनेकांची निवड

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर; कार्याध्यक्षपदी गणेश सोनवणे यांच्यासह अनेकांची निवड (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते पार्थ पवार, जय पवार यांच्या सूचनेनुसार बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी गणेश सोनवणे, संभाजी माने, सयाजी गायकवाड, रियाज शेख तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश निलाखे, नानासो भगत, संतोष टाटीया, छगन आटोळे, सचिन काकडे, संजय गुळुमकर, सोमनाथ नाळे, अन्सार आत्तार यांची निवड झाली. तर सरचिटणीसपदी ॲड शिवकांत वाघमोडे, शैलेश वणवे, सुशिल राठोड, धनंजय जमदाडे, वैभव बोरसे, मुकुंद तारु, ॲड. वैभव काळे, रोहित शहा यांना संधी दिली गेली. तर चिटणीसपदी सुधीर पोतदार, सचिन सकट, प्रशांत महाडिक, नवनाथ चौधर, राजू मदारी, सुभाष मोहिते, कैलास शिंदे, शंतनु बनकर यांची निवड करण्यात आली.

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल अध्यक्षपदी नवनाथ अपुणे, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष प्रविण आहुजा, आय. टी. सेल अध्यक्ष संजय दुधाळ, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गजानन गायकवाड, ग्राहक संरक्षण समिती सेल अध्यक्ष हारुण शेख, सेवा दल अध्यक्ष ॲड. धिरज लालबिगे, विद्यार्थी सेल अध्यक्ष मेघराज माने यांची निवड करण्यात आली.

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे शहरात पक्षाची ताकद अधिक मजबूत होणार असल्याची माहिती बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी दिली.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष इम्तियाजभाई शिकीलकर, युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, शहर पक्ष कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी सुरज देवकाते, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष मेघराज माने उपस्थित होते.

हेदेखील वाचा : Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

Web Title: New executive committee of baramati city ncp party announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • baramati news
  • NCP Politics

संबंधित बातम्या

Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच
1

Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

Rohit Pawar PC : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा
2

Rohit Pawar PC : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा

Maharashtra Politics : “दादा जीवनातील रंगच घेऊन गेले…”; होळीच्या दिवशी अमोल मिटकरींची भावनिक पोस्ट
3

Maharashtra Politics : “दादा जीवनातील रंगच घेऊन गेले…”; होळीच्या दिवशी अमोल मिटकरींची भावनिक पोस्ट

बारामती शहरात सव्वा दोन कोटींचा गांजा जप्त; बारामती शहर पोलिसांची कारवाई
4

बारामती शहरात सव्वा दोन कोटींचा गांजा जप्त; बारामती शहर पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर; कार्याध्यक्षपदी गणेश सोनवणे यांच्यासह अनेकांची निवड

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर; कार्याध्यक्षपदी गणेश सोनवणे यांच्यासह अनेकांची निवड

Mar 05, 2026 | 11:01 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा ‘हे’ थंडगार मॉकटेल्स

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा ‘हे’ थंडगार मॉकटेल्स

Mar 05, 2026 | 10:56 AM
‘जना नायगन’च्या रिलीज डेटबद्दल विजयने सोडले मौन, थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन; म्हणाला ‘तुम्ही मला गप्प करू शकता पण…’

‘जना नायगन’च्या रिलीज डेटबद्दल विजयने सोडले मौन, थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन; म्हणाला ‘तुम्ही मला गप्प करू शकता पण…’

Mar 05, 2026 | 10:53 AM
Jharkhand Crime: संतापजनक! प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने केला अत्याचार, नंतर अल्पवयीन मुलीची केली हत्या

Jharkhand Crime: संतापजनक! प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने केला अत्याचार, नंतर अल्पवयीन मुलीची केली हत्या

Mar 05, 2026 | 10:51 AM
David Miller क्रिकेट इतिहासातील सर्वात अनलकी खेळाडू? आयसीसी स्पर्धेत 12 व्यांदा मिळाले अपयश

David Miller क्रिकेट इतिहासातील सर्वात अनलकी खेळाडू? आयसीसी स्पर्धेत 12 व्यांदा मिळाले अपयश

Mar 05, 2026 | 10:43 AM
Dinvishesh : भारत सरकारने केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना; जाणून घ्या 05 मार्चचा इतिहास

Dinvishesh : भारत सरकारने केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना; जाणून घ्या 05 मार्चचा इतिहास

Mar 05, 2026 | 10:41 AM
Hormuz Strait News: भारताचा सागरी संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय; एचएएल-रशियाचा ५,०८३ कोटींचा करार

Hormuz Strait News: भारताचा सागरी संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय; एचएएल-रशियाचा ५,०८३ कोटींचा करार

Mar 05, 2026 | 10:34 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.