Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : “चीन घुसखोरी करताना मोदींची 56 इंच छाती जाते कुठे?” राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची सणसणीत टीका

कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी नायक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 30, 2026 | 03:35 PM
Karjat News : “चीन घुसखोरी करताना मोदींची 56 इंच छाती जाते कुठे?” राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची सणसणीत टीका
Follow Us
Follow Us:
  • “चीन घुसखोरा करताना मोदींची 56 इंच छाती जाते कुठे?”
  • राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची सणसणीत टीका
कर्जत/संतोष पेरणे : काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी आणण्यासाठी नेहरू गांधी यांच्या विचारांची गरज असून प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला साथ देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ रागिणी नायक यांनी केले. कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तसेच प्रत्येक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. देशाचे प्रधानमंत्री हे आपल्या 56 इंच छातीचा उल्लेख करतात तर मग आपल्या देशात घुसत असताना शांत का? असा प्रश्न उपस्थित करीत इंदिराजी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केल्याचे उदाहरण यावेळी दिले.

प्रदेश काँग्रेसच्या संगठन सृजन अभियानच्या निमित्ताने कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन नेरळ येथील साने हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या निरीक्षक राष्ट्रीय प्रवक्ता रागिणी नायक,पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस प्रदीप राव,मनीष गंडोरे,पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत,महिला जिल्हा अध्यक्ष ॲड श्रद्धा ठाकूर,जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाडगावकर,विवेक म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते नाना म्हात्रे,माजी उप सभापती अरविंद पाटील,जिल्हा डॉक्टर सील अध्यक्ष डॉ सदावर्ते, नेरळ महिला अध्यक्ष मंदा सोनटक्के आदी उपस्थित होते.जेष्ठ कार्यकर्ते अरविंद पाटील,विठ्ठल बदे,लखुबुवा ऐनकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्याचे स्वागत झाले.

ती 56 इंच छाती गेली कुठे? रागिणी नायक यांचा परखड सवाल

सर्वत्र कार्यकर्त्यांना चांगली वेळ असते त्यावेळी सर्व चांगले होत असते. पण कठीण परिस्थितीत आपल्याबरोबर कोण आहे हे पाहण्यासाठी आणि त्यातून संघटना वाढवण्यासाठी काँग्रेस मध्ये हे अभियान सुरू केले आहे.आज काँग्रेस काय आहे आणि काँग्रेस कशी वाढवायची आहे हे पाहण्याचं माझा प्रयत्न आहे.काँग्रेस ही पार्टी होती आणि ते देश स्वतंत्र करण्याचे आणि देश चालवण्याचे कार्य याचं काँग्रेस पक्षाने केले आहे.देशाला स्वतंत्र करण्याचे विचार काँग्रेसचे आहेत आणि त्यामुळे नेहरू,इंदिरा गांधी यांनी केले असून मोदींची 56 इंच छाती ही शोधावी लागते.

इंदिरा गांधींनी पाकिस्तानला ठिकाणावर लावले. चीन तिकडे आपल्या जमिनीत घुसत असताना मोदींची 56 इंच छाती कुठे आहे? असा परखड सवाल रागिणी नायक यांनी केला. राजीव गांधी यांनी माहिती तंत्रद्न्यान मध्ये मोबाईल क्रांती आणली आणि त्यावेळी त्यानं विरोध करायला हेच आडवाणी बैलगाडीमधून लोकसभेत आले होते. मोफत शिक्षण,महिलांचे 33 टक्के आरक्षण,माहिती अधिकार अशी अनेक कामं काँग्रेस पार्टीने केले. देशात महिलांवर अत्याचार सुरू आहेत,पण सत्ताधारी पोहचत नाहीत पण राहुल गांधी,प्रियंका गांधी हे पोहचत आहेत.निवडणूक आयोगानी शिक्क्यांवर निवडूक घ्या,आम्ही किती सक्षम आहोत हे तुम्हाला दाखवून देऊ असे आव्हान डॉ रागिणी नायक यांनी दिले. आताच्या घडीला काँग्रेस नेहरू गांधी यांची काँग्रेस सशक्त करण्याची गरज आहे.एक चे दोन आणि पुढे दोन चे चार करण्याची गरज असून काँग्रेस वाढवण्यासाठी आपण हातात हात घालून काम कार्यकर्त्यांनी करावं असं आवाहन यावेळी केलं गेलं.

“एनसीपी आणि पक्षातील वरिष्ठांनी पक्षाची वाट लावली”- महेंद्र घरत

एनसीपी निर्माण झाल्यावर कर्जतमध्ये पक्ष रसातळाला गेला. दुसरीकडे आम्ही अनेक वर्षे राष्ट्रवादी सोबत सत्तेवर होतो आणि तरीदेखील रायगड जिल्ह्यात कार्यकर्त्यांना सत्तेची कोणतीही पदे मिळत नाहीत. विलासराव देशमुख,पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना ते दोन्ही काँग्रेस मधून सत्तेत असताना त्यांनी रायगड जिल्ह्यात येताना ते आले की जयंत पाटील नाहीतर तटकरे यांच्याकडे जायचे.काँगेस वाढवण्यासाठी पक्षाने ताकद दिली नाही आणि त्यामुळे कार्यकर्ते बाजूला गेले हे मान्य करावेच लागेल.झेंडा टिकवण्याचा काम कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते करीत आहेत, असं महेंद्र घरत यांनी सांगितलं.

NCP Politics : “अजूनही वेळ गेलेली नाही…: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य

संगठन सृजन अभियान यामुळे कार्यकर्ता अधिक पक्षाशी जोडला जाईल असे स्पष्ट केले. 1999पर्यंत् या तालुक्यात जिह्यातकाँग्रेस सक्षम होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला,त्यावेळी ही सर्व कार्यकर्ते तिकडे गेल्याने पक्ष खालच्या पातळीवर गेला आहे हे आम्हाला मान्य आहे. असं प्रदेश सरचिटणीस मनीष गणगोरे यांनी सांगितलं.कर्जत आदिवासी तालुका असून आमच्याकडे औद्योगिक वसाहती नसल्याने रोजगार नाही. त्याचवेळी तालुक्यात अन्य पक्ष आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, तरीदेखील आपले कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत. काँग्रेस पक्ष म्हणून आमचे कार्यकर्ते ठामपणे विरोधकांचा विरोधात उभे आहेत, असं तालुका अध्यक्ष संजय गवळी यांनी म्हटलं आहे.

Parth Pawar Raj Thackeray Meet : पार्थ पवार अन् राज ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास चर्चा, कारण मात्र गुलदस्त्यात

 

Web Title: Where does modis 56 inch chest go when china invades dr ragini nayak of the national congress partys scathing criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • narendra modi
  • PM Modi

संबंधित बातम्या

Free Online Coaching: UPSC, NEET आणि JEE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकार देणार मोफत ऑनलाइन कोचिंग
1

Free Online Coaching: UPSC, NEET आणि JEE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकार देणार मोफत ऑनलाइन कोचिंग

Independence Day 2026: लाल किल्ल्यावर ध्वजारोहणावेळी पंतप्रधानांमागे उभ्या असलेल्या कॅप्टन सोनिया सिंग चौहान कोण आहेत?
2

Independence Day 2026: लाल किल्ल्यावर ध्वजारोहणावेळी पंतप्रधानांमागे उभ्या असलेल्या कॅप्टन सोनिया सिंग चौहान कोण आहेत?

PM Announcement : 2036 ऑलिम्पिकसाठी देशभर ‘टॅलेंट हंट’; गावागावातून घडणार चॅम्पियन! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3

PM Announcement : 2036 ऑलिम्पिकसाठी देशभर ‘टॅलेंट हंट’; गावागावातून घडणार चॅम्पियन! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

PM Modi Red Fort Address : ‘कमीत कमी एक भारतीय बँक…’, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, फॉर्च्यून 500 मध्ये भारतातील 50 कंपनी असतील
4

PM Modi Red Fort Address : ‘कमीत कमी एक भारतीय बँक…’, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, फॉर्च्यून 500 मध्ये भारतातील 50 कंपनी असतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.