Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करा चंद्रघंटा देवीची पूजा, या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

शुक्रवार, 17 जुलै रोजी आषाढ गुप्त नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाणार आहे. या देवीची पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आषाढ गुप्त नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 17, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आषाढ गुप्त नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते
  • चंद्रघंटा देवीला या गोष्टींचा दाखवा नैवेद्य
  • चंद्रघंटा देवीची पूजा करण्याची पद्धत
 

आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीचा आज शुक्रवार, 17 जुलै रोजी तिसरा दिवस आहे. गुप्त नवरात्रीचे नऊ दिवस तांत्रिक साधना, मंत्रसिद्धी आणि सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत करण्यासाठी अत्यंत चमत्कारिक मानले जातात. या दिवशी देवी दुर्गेचे अत्यंत शुभ स्वरूप असलेल्या चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी एका विशेष मंत्राचा जप केल्याने आणि देवीला तिचा आवडता पदार्थ अर्पण केल्याने जीवनातील मोठ्या मोठ्या आर्थिक समस्यादेखील अल्पावधीत दूर होण्यास मदत होते. आषाढ गुप्त नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा ते जाणून घ्या

चंद्रघंटा देवीला अलौकिक शक्तींची देवी मानली जाते

देवी चंद्रघंटाचे रूप अत्यंत शांत आणि दिव्य आहे. तिच्या कपाळावर घंटेच्या आकाराची अर्धचंद्रकोर आहे, ज्यामुळे तिला हे नाव मिळाले आहे. सिंहावर स्वार झालेल्या या देवीला दहा हात आहेत आणि प्रत्येक हात दुष्टाईचा नाश करणाऱ्या शस्त्रांनी सुसज्ज आहे. असे मानले जाते की, गुप्त नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी साधना केल्याने साधकाच्या मनातील भीती नाहीशी होते आणि मणिपूर चक्र जागृत होते.

Ashadha Month: आषाढ महिन्यात या कारणांसाठी टाळली जातात शुभकार्य, जाणून घ्या कारणे

आर्थिक संकट दूर करण्यासाठी देवीला दाखवा या गोष्टींचा नैवेद्य

जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्ज, व्यवसायातील तोटा किंवा आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. आज चंद्रघंटा देवीला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टींचा नैवेद्य दाखवा.

केशरयुक्त मखाना खीर

देवी चंद्रघंटाला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा गाईच्या दुधापासून बनवलेली खीर विशेष आवडते. आज केशरयुक्त मखाना खीर अर्पण केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्र बलवान होईल, ज्यामुळे तुम्हाला गमावलेली संपत्ती परत मिळण्यास मदत होऊ शकते.

मध

कामातील अडथळ्यांवर आणि शत्रूंवर मात करण्यासाठी, आज देवीला मध अर्पण करायला विसरू नका.

या मंत्रांचा करा जप

गुप्त नवरात्रीदरम्यान, मंत्रांचा जप केल्याने हजार पटीने अधिक लाभ मिळतो. आज पूजेच्या वेळी, लाल किंवा पिवळ्या आसनावर बसून या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा.

कल्याणकारी मंत्र: पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकैर्युता. प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥

सोपा मंत्र: ओम देवी चंद्रघण्टाय नमः.

Numberlogy:   मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

चंद्रघंटा देवीची पूजा करण्याची पद्धत

स्नान आणि संकल्प

सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ (लाल किंवा पिवळे) कपडे परिधान करा. पुजेची सुरुवात करताना सर्वप्रथम कलश देवता, भगवान गणेश आणि शाश्वत ज्योत यांना वंदन करा. त्यानंतर देवी चंद्रघंटाच्या मूर्तीला गंगाजलाने शुद्ध करा आणि अक्षत, सिंदूर, कुंकू आणि लाल फुले (विशेषतः कमळ किंवा गुलाब) अर्पण करा. देवीला दुधापासून किंवा मधापासून बनवलेले गोड पदार्थ अर्पण करा. उदबत्ती व दिवा लावा आणि शांत मनाने वरील मंत्राचा जप करा. पूजेच्या शेवटी कापूर लावून देवी चंद्रघंटाची आरती करा आणि आपली इच्छा व्यक्त करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आषाढ गुप्त नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते?

    Ans: आषाढ गुप्त नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते.

  • Que: माता चंद्रघंटा देवीचे स्वरूप कसे आहे?

    Ans: देवीच्या कपाळावर अर्धचंद्र घंटेसारखा शोभत असल्यामुळे त्यांना 'चंद्रघंटा' असे नाव पडले. त्या शौर्य, पराक्रम आणि निर्भयतेचे प्रतीक मानल्या जातात.

  • Que: चंद्रघंटा देवीला कोणता नैवेद्य अर्पण करावा?

    Ans: दूध, खीर, पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ, साखर, मिश्री, फळे आणि पंचामृताचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते.

Web Title: Ashada gupta navratri on the third day worship of chandraghanta devi is offered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Navratri

संबंधित बातम्या

Numberlogy:  मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy:  मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत
2

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व
3

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन
4

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.