Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जय भोलेनाथ; गोठवणारी थंडी, डोंगरदऱ्यातला जीवघेणा रस्ता, तरीही का करतात शिवभक्त कैलास मानसरोवराची यात्रा करतात ?

गोठवणारी थंडी, डोंगरदऱ्यातला जीवघेणा रस्ता असला तरी भाविक मोठ्या श्रद्धेनेे या ठिकाणी दर्शनाला येतात. यामागे फक्त श्रद्धाच नाही तर अध्यात्निक कारण देखील आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 01, 2026 | 07:29 PM
kailas parvaat

kailas parvaat

Follow Us
Follow Us:
  • गोठवणारी थंडी, डोंगरदऱ्यातला जीवघेणा रस्ता,
  • तरीही का करतात शिवभक्त कैलास मानसरोवराची यात्रा करतात ?
Kailash manasarovar yatra Importance: चारधाम यात्रा असो की बारा ज्योतीर्लिंग शिवभक्त मोठ्या भक्तीभावाने तीर्थस्थानाला येतात. हिमालयात आणि उत्तरेच्या अनेक राज्यात महादेव म्हणजे भोलेनाथांच्या तीर्थस्थानं आहेत. त्यामुळे देशभरातील अनेक शिवभक्त हे काशी, चाारधाम आणि मानसरोवरच्या यात्रेला जातात. पण याला अध्यात्मिक बाजू देखील तितकीच आहे. ऋतूबदलानंतर कैलास आणि मानसरोवरच्या यात्रा सुरु करण्यात येतात. गोठवणारी थंडी, डोंगरदऱ्यातला जीवघेणा रस्ता असला तरी भाविक मोठ्या श्रद्धेनेे या ठिकाणी दर्शनाला येतात. यामागे फक्त श्रद्धाच नाही तर अध्यात्निक कारण देखील आहे.कैलास मानसरोवर यात्रेला प्रचंड धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. यंदा 30 एप्रिल रोजी ही यात्रा सुरु करण्यात आली आहे.

या पवित्र यात्रेला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मान्यता अशी आहे की कैलास पर्वत हे भगवान शिव यांचे निवासस्थान आहे, तर मानसरोवर सरोवर हे ब्रह्मदेवांच्या हृदयातून  निर्माण झालेलं पवित्र जलाशय आहे.कैलास-मानसरोवर यात्रा ही अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक असते. उंच पर्वतरांगांमधून, कमी ऑक्सिजनमध्ये आणि थंड वातावरणात प्रवास करावा लागतो. त्यामुळे ही यात्रा म्हणजे केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीचा कस लागतो. अनेक भक्तांसाठी हा प्रवास एक प्रकारची तपश्चर्या असते, ज्यातून आत्मशुद्धी आणि मानसिक शांतता मिळते.

 Astro tips: अंगठ्याच्या शेजारी दुसरे बोट लांब असणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

या यात्रेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कैलास पर्वताची परिक्रमा. सुमारे 52 किमीची ही परिक्रमा पूर्ण केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो, अशी श्रद्धा आहे. तसेच मानसरोवर सरोवरात स्नान केल्याने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतात, असा विश्वास आहे.एकंदरीत, कैलास-मानसरोवर यात्रा म्हणजे श्रद्धा, संयम आणि आत्मिक समाधानाचा अद्वितीय अनुभव. ही यात्रा प्रत्येक भक्तासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी आणि जीवनाचा दृष्टिकोन बदलणारी ठरते.

मानसरोवर सरोवराबाबतही अनेक गूढ गोष्टी सांगितल्या जातात. असे मानले जाते की या सरोवराचं पाणी कधीही पूर्णपणे स्थिर राहत नाही आणि त्याच्या लाटा एक विशिष्ट लयीत हालचाल करतात. काही यात्रेकरूंना इथे ध्यान करताना विलक्षण शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते, असं भाविक मोठ्या श्रद्धेने  सांगतात.

Adhik Maas: अधिक मास म्हणजे नेमकं काय? या दिवसात दान करण्याचे महत्त्व जाणून घ्या

Web Title: Despite the freezing cold the dangerous mountain pass why do shiva devotees still undertake the pilgrimage to kailash mansarovar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • astrological tips
  • Lord Shiva
  • navrashtra news
  • spiritual

संबंधित बातम्या

Chaturgrahi Yog: धनवर्षावासाठी 5 राशींच्या व्यक्तींनी रहा तयार, चतुर्ग्रही राजयोगाने होणार मालामाल
1

Chaturgrahi Yog: धनवर्षावासाठी 5 राशींच्या व्यक्तींनी रहा तयार, चतुर्ग्रही राजयोगाने होणार मालामाल

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत
2

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या
3

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.