Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: दिवाळीत घरामध्ये कोणती रोपे लावणे असते शुभ, घरात येईल सुख समृद्धी

वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली काही रोपे देवी लक्ष्मीला आकर्षित करतात. या रोपामुळे घरामधील सौदर्यं आणि आर्थिक समृद्धी वाढते. दिवाळीच्या निमित्ताने घरात कोणती रोपे लावावीत, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 18, 2025 | 11:12 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. हा सण आनंद, प्रकाश आणि समृद्धीचा सण मानला जातो. यावर्षी दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून झाली आहे. दिवाळीला देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने ती प्रसन्न होते आणि घरामध्ये समृद्धी येते, असे मानले जाते. दिवाळीच्या दिवशी पूजेसोबतच घरामध्ये काही रोपे लावल्याने देवी लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो असे म्हटले जाते.

वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये काही रोपे लावल्याने देवी लक्ष्मी आकर्षित होते. ही रोपे लावल्याने घराचे सौंदर्य वाढतेच आणि आर्थिक समृद्धी देखील वाढते, अशी मान्यता आहे. दिवाळीच्या निमित्ताने घरात कोणती रोपे लावावीत, जाणून घ्या

तुळस

हिंदू धर्मग्रंथांमध्ये तुळशीला पवित्र वनस्पती मानली जाते. ज्या घरात तुळशी लावली जाते आणि तिची पूजा केली जाते त्या घरामध्ये नेहमी देवी लक्ष्मीचा वास राहतो. दिवाळीला तुळशीचे रोप लावणे आणि त्याची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. तुळशी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावी. यामुळे घरामध्ये आर्थिक स्थिरता आणि समृद्धी येते, असे मानले जाते.

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने आणि चांदी का खरेदी करावी? खरेदी करण्यासाठी काय आहे मुहूर्त जाणून घ्या

क्रॅसुला

क्रॅसुला वनस्पतीला पैशाचे चुंबक म्हटले जाते. असे मानले जाते की, ज्या ठिकाणी ही वनस्पती वाढते त्या ठिकाणी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ही वनस्पती सहज वाढते आणि तिला फारशी काळजी घ्यावी लागत नाही. या वनस्पतीच्या जाड पानांना समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

शंखपुष्पी

शंखपुष्पी वनस्पतीचे अनेक फायदे आहेत. अनेक घरांमध्ये दिवाळीला ही वनस्पती लावली जाते. या वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे ती खूप फायदेशीर आहे. यामुळे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

मनी प्लांट

घरात मनी प्लांट लावल्याने नशिबाची साथ मिळते आणि संपत्ती देखील मिळते. वास्तुशास्त्रानुसार, हे रोप लावल्याने घरात पैशाचा सतत प्रवाह राहतो आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर राहते. दिवाळीच्या दिवशी मनी प्लांट लावल्याने घरामध्ये आर्थिक समृद्धी येते. व्यवसाय आणि नोकरीत यश मिळते. ही वनस्पती आग्नेय दिशेला लावावी.

Zodiac Sign: धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीच्या कृपेने वृषभ आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

पांढरा पलाश

पांढरा पलाश खूप फायदेशीर मानले जाते. आजारांपासून आराम मिळतो असे मानले जाते. याला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरात किंवा देव्हाऱ्याजवळ हे लावल्याने समृद्धी आणि संपत्ती वाढते. तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते.

स्नेक वनस्पती

स्नेक वनस्पती ही संपत्ती आकर्षित करते. करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यास प्रोत्साहन मिळते. ते घरात शांती आणि संतुलन राखते. घरात हे झाड लावल्याने नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Diwali 2025 which plants should be planted at home during diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • astrology news
  • Diwali
  • Diwali 2025

संबंधित बातम्या

Kundli Dosh: कालसर्प ते गुरु चांडाळ, हे कुंडलीतील दोष मानले जातात सर्वांत धोकादायक
1

Kundli Dosh: कालसर्प ते गुरु चांडाळ, हे कुंडलीतील दोष मानले जातात सर्वांत धोकादायक

School Diwali Vacation: २ नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीची सुट्टी; प्राथमिक, माध्यमिकच्या तारखा जाहीर
2

School Diwali Vacation: २ नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीची सुट्टी; प्राथमिक, माध्यमिकच्या तारखा जाहीर

shukra surya Yuti: शुक्र आणि सूर्य करणार युती, वृश्चिक राशींसह या राशींच्या अडचणींमध्ये होऊ शकते वाढ
3

shukra surya Yuti: शुक्र आणि सूर्य करणार युती, वृश्चिक राशींसह या राशींच्या अडचणींमध्ये होऊ शकते वाढ

Numberlogy: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल यश
4

Numberlogy: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.