Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mysterious Temples : भारतातील ‘अशी’ पाच मंदिरं ज्याचा प्रसाद घरी कधीच आणू नका ; नेमकं याचं रहस्य काय ?

भारतात अशी अनेक मंदिरं आहेत ज्याचं रहस्य विज्ञानाला देखील उलगडलेलं नाही. असंच एक रहस्य आहे ते पाच मंदिराचं अशी मान्यता आहे की, या मंदिरातील प्रसाद घरी घेऊन जाणं म्हणजे अपशकुन मानलं जातं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 14, 2026 | 04:41 PM
Mysterious Temples : भारतातील ‘अशी’ पाच मंदिरं ज्याचा प्रसाद घरी कधीच आणू नका ; नेमकं याचं रहस्य काय ?
Follow Us
Follow Us:
  • भारतातील ‘अशी’ पाच मंदिरं ज्याचा प्रसाद घरी कधीच आणू नका
  • नेमकं याचं रहस्य काय ?
साडेताीन शक्तीपीठ, चारधाम यात्र यांना हिंदू धर्मात महत्व जास्त आहे. मात्र अशी देखील काही देवस्थानं आहेत ज्यांचं पावित्र्य आणि धार्मिक महत्व देखील खूप जास्त आहे. या मंदिरामध्ये पाच मंदिराचं एक रहस्य आहे. असं म्हणतात की, या मंदिरात मिळणारा प्रसाद घरी घेऊन जाऊ नये, काय आहे यामागील रहस्य चला तर मग जाणून घेऊयात.

भारतात अशी अनेक मंदिरं आहेत ज्याचं रहस्य विज्ञानाला देखील उलगडलेलं नाही. असंच एक रहस्य आहे ते पाच मंदिराचं अशी मान्यता आहे की, या मंदिरातील प्रसाद घरी घेऊन जाणं म्हणजे अपशकुन मानलं जातं.

Viththal Rakhumai Temple : मुंबईच्या गर्दीत वसलंय प्रतिपंढरपूर, संत तुकोबांनी रचला होता मंदिराचा पाया

कोटी लिंगेश्वर मंदिर

कर्नाटकातील कोटी लिंगेश्वर मंदिराचं रहस्य अजब आहे. स्थानिक दंतकथा अशी सांगितली जाते की, भगवान शिवाला अर्पण केलेले नैवेद्य हे चंडेश्वर यांचा असतो. त्यामुळे शिवलिंगाला समोर ठेवलेल्या प्रसादाला घरी आणू नये किंवा तो ग्रहण देखील करु नये असं म्हटलं जातं.

नैना देवी मंदिर, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात वसलेल्या 51 शक्तीपीठांपैकी एक असलेले नैना देवी मंदिर, त्याच्या अद्भुत शक्तीसाठी प्रसिद्ध आहे. येथे माता राणीला अर्पण केलेला नैवेद्य केवळ मंदिराच्या हद्दीतच सेवन केला जाऊ शकतो.अशी परंपरा आहे की जर एखाद्या भक्ताने हा प्रसाद मंदिराच्या आवाराबाहेर किंवा चुकून जरी आपल्या घरी नेला, तर त्याला मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं.

काल भैरव मंदिर, उज्जैन

उज्जैनमधील सेनापती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळभैरव मंदिराची एक अनोखी परंपरा आहे. येथे देवतेला मद्य अर्पण केले जाते. हे अर्पण केलं जाणारं मद्य केवळ भैरव बाबांसाठीच असते.सर्वसामान्य भक्तांना या प्रसादाला स्पर्श करण्यास किंवा त्याचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे. या मद्याचे वाटप देखील केले जात नाही आणि तो घरी घेऊन जाण्यासही परवानगी नाही.

बालाजी मंदिर, राजस्थान

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात असलेले मेहंदीपूर बालाजी मंदिर, त्याच्या तांत्रिक शक्तींसाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी ओळखले जाते. येथे अर्पण केलेल्या वस्तू भक्ताने तिथेच सोडून द्याव्यात. त्या खाऊ नयेत किंवा कोणालाही देऊ नयेत. मंदिरातून बाहेर पडतानासुद्धा भक्तांना मागे वळून पाहू नये असं म्हटलं जातं.

कामाख्या मंदिर , आसाम

आसाममधील कामाख्या मंदिर हे तांत्रिक साधनांचे एक प्रमुख केंद्र आहे. आईच्या मासिक पाळीच्या तीन दिवसांत मंदिराचे दरवाजे बंद राहतात.या विशेष दिवशी मंदिरात कोणत्याही प्रकारचे अन्नग्रहण करण्यास किंवा नैवेद्य अर्पण करण्यास सक्त मनाई आहे. या कडक नियमांचे पालन न करणे अशुभ मानले जाते.

Akshaya Tritiya: ग्रहदोषांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या वस्तूंचे करा दान

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Hindu temple mistry in india what exactly is the secret to this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • spiritual

संबंधित बातम्या

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष
1

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
2

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
3

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री
4

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.