Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Navami 2026: रामनवमीला करा ‘हे’ खास उपाय, प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने दूर होतील सर्व संकटे

धार्मिक श्रद्धेनुसार, रामनवमीच्या दिवशी काही खास उपाय केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. प्रभू श्रीराम आणि सीता यांची श्रद्धेने पूजा केल्यास तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 23, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • रामनवमी कधी आहे
  • रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करायचे
  • प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने दूर होतील सर्व संकटे
 

 

रामनवमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी श्री रामांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. मर्यादा पुरूषोत्तम राम यांना हा सण समर्पित आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. यावर्षी रामनवमी गुरुवार, 26 मार्च रोजी आहे.  रामनवमीला काही खास उपाय केल्यास अनेक अडचणी दूर होतात, संकटे नष्ट होतात.

रामनवमीच्या दिवशी हे उपाय करा

नारळ अर्पण करा

जर मुलबाळ होण्यास अडचणी येत असतील तर रामनवमीला लाल कपड्यात नारळ गुंडाळून सीतेला अर्पण करावे, नारळ अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

दिवे पेटवावेत

रामनवमीला सुख-समृद्धीसाठी ११ दिवे दारात लावावेत.

धान्यांचा उपाय

रामनवमीला श्री रामांना सात धान्ये अर्पण करावीत, यामुळे घरातील संपत्ती वाढण्यास मदत मिळते.

हनुमान चालिसाचे पठण

जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या आजाराशी झुंज देत असाल तर यापासून सुटका होण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे. हे पठण तुम्ही जर हनुमान मंदिरात केलेत तर उत्तम राहील.

Ram Navami 2026: रामनवमीच्या दिवशी दुर्मिळ योगायोग, पूजा करण्याची काय आहे पद्धत जाणून घ्या

हळद, कुंकू आणि चंदन

जर तुमच्या लग्नाला उशिरा होत असेल किंवा लग्न जुळण्यास विलंब होत असल्यास रामनवमीला प्रभू श्रीराम आणि सीतेला हळद, कुंकू आणि चंदन अर्पण करावेत.

रामनवमीला काय करू नये?

कोणाचाही अपमान करू नका

रामनवमीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, या दिवशी सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागवा.

खोटे बोलू नका

रामनवमीच्या दिवशी खोटे बोलू नका. या दिवशी नेहमी खरे बोला.

कोणाशीही भांडू नका

राम नवमीच्या दिवशी कोणाशीही भाडू नका. या दिवशी शांतता आणि सौहार्द राखा.

Shree Ram Temple: विध्वंस ते पुनर्निर्माणाची प्रेरणादायी कथा, काय आहे श्रीराम मंदिराचा इतिहास

रामनवमीला काय करावे?

रामचरितमानस पठण करा

रामनवमीच्या दिवशी रामचरितमानस पठण करणे खूप शुभ मानले जाते.

श्री रामरक्षास्तोत्राचे पठण

जर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर रामनवमीच्या दिवशी श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करणेदेखील फायदेशीर आहे

दान करा

रामनवमीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्न, कपड़े आणि पैसे दान करा.

उपवास

रामनवमीच्या दिवशी उपवास करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार या दिवशी उपवास करू शकता.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रामनवमीला कोणते खास उपाय करावेत?

    Ans: रामनवमीला हे उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते: सकाळी लवकर उठून स्नान करून घरात स्वच्छता ठेवावी, श्रीराम यांची पूजा करून रामरक्षा स्तोत्र पठण करावे, "श्रीराम जय राम जय जय राम" या मंत्राचा जप करावा, गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे, राम मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे

  • Que: कोणता मंत्र जपल्याने संकटे दूर होतात?

    Ans: रामनवमीला हा मंत्र जपणे अत्यंत प्रभावी मानले जाते: "श्रीराम जय राम जय जय राम" हा मंत्र सतत जपल्याने मानसिक शांती मिळते आणि अडचणी दूर होतात.

  • Que: रामनवमीला कोणत्या देवतांची पूजा करावी?

    Ans: मुख्यतः श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची पूजा केली जाते.

Web Title: Ram navami upay with the blessings of lord shri ram all troubles will be removed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Hindu Festival
  • hindu religion
  • ram navami

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
2

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
3

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.