Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Baba: दैवी पुरुष असूनदेखील साईबाबा भिक्षा का मागायचे? काय आहे त्यांची शिकवण

साईबाबा हे केवळ संत नव्हते, तर श्रद्धा, समता आणि मानवतेचा संदेश देणारे दैवी पुरुष मानले जातात. अपार आध्यात्मिक शक्ती असूनदेखील ते दररोज शिर्डीतील काही घरांमध्ये जाऊन भिक्षा मागत असत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 14, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • दैवी पुरुष असूनदेखील साईबाबा भिक्षा का मागायचे
  • साईबाबांची काय आहे शिकवण
  • भिक्षा मागण्यामागे काय आहे अध्यात्मिक अर्थ
 

 

भारताच्या संतपरंपरेमध्ये अनेक महान संतांनी आपल्या जीवनातून समाजाला अध्यात्म, मानवता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. अशाच संतांमध्ये शिर्डीचे साईबाबा हे अत्यंत पूजनीय आणि श्रद्धास्थान मानले जातात. साईबाबांनी आपल्या साध्या जीवनातून आणि दिव्य कृतीतून लाखो भक्तांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला. ते दैवी शक्तीचे धनी असूनही अत्यंत साधेपणाने जीवन जगत असत. त्यांच्या जीवनातील एक विशेष गोष्ट म्हणजे ते दररोज गावात जाऊन भिक्षा मागत असत.

साईबाबा भिक्षा का मागायचे

साईबाबांना माननारा भक्तवर्ग खूप मोठा आहे. दर गुरुवारी किंवा सणावाराला साईंच्या शिर्डीत भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. दान पेटीत सोनं नाणं दान करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आज दागदागिन्यांनी जरी शिर्डीत देवस्थान सजलेलं असलं तरी साईबाबाचं आयुष्य खूप साधं आणि सरळ होतं. हातात झोळी घेऊन ते गावात भिक्षा मागत असतं. गावकरी जे जसं जमेल ते तसं त्यांना भिक्षा देत होते.

Shani Amavasya 2026: शनि अमावस्येच्या दिवशी या राशींच्या लोकांनी बाळगावी सावधगिरी, आरोग्य आणि संपत्तीवर होऊ शकतात नकारात्मक परिणाम

गावकऱ्यांना नेहमी प्रश्न पडायचा साईनाथांमध्ये दैवी शक्ती आहे तर मग ते भिक्षा का मागतात. न राहून त्यांना एका भक्ताने विचारलं. बाबा तुमच्यामध्ये सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे तर मग तुम्ही असे भिक्षा का मागता त्यावेळी साईबाबा म्हणाले, भिक्षा मागणं म्हणजे माझी गरिबी नाही तर ही माझी साधना आहे. ज्या भागातून मला भिक्षा मिळते त्या घरात लक्ष्मी राहो, असा आशीर्वाद मी देतो. मग तो कोणत्याही जाती धर्मांचा किंवा गरीब श्रीमंत का असावा. जो मनाने स्वच्छ आणि सुंदर आहे अशा माणसांच्या पाठीशी परमेश्वर कायम असतो. माणुसकी हाच खरा धर्म हे साईबाबांनी जगाला पटवून दिलं.

भिक्षा मागण्यामागील आध्यात्मिक अर्थ

साईबाबांसाठी भिक्षा ही केवळ अन्न मिळवण्याची पद्धत नव्हती. त्यामागे एक गहन आध्यात्मिक संदेश दडलेला होता. ते स्वतःला कोणत्याही संपत्ती, अहंकार किंवा वैभवापासून दूर ठेवत असत. भिक्षा मागून त्यांनी समाजाला हे शिकवले की संतासाठी साधेपणा आणि नम्रता हीच खरी संपत्ती आहे.

Moon transit: गुरु प्रदोषातील चंद्राच्या संक्रमणाचा या राशींच्या जीवनात होणार मोठे बदल

साईबाबांची शिकवण आजही का महत्त्वाची?

आजच्या धकाधकीच्या आणि भौतिकवादी जीवनात साईबाबांची शिकवण अधिक महत्त्वाची वाटते. संपत्ती, प्रतिष्ठा आणि स्पर्धेच्या युगात त्यांनी साधेपणा, नम्रता, सेवा आणि प्रेम यांचे महत्त्व सांगितले.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: साईबाबा भिक्षा का मागायचे

    Ans: भिक्षा मागण्यामागे त्यांचा उद्देश नम्रता, अहंकारत्याग आणि अन्नदानाचे महत्त्व समाजाला शिकवणे हा होता.

  • Que: साईबाबा कोणकोणत्या घरांत भिक्षा मागण्यासाठी जात असत?

    Ans: ते शिर्डीतील काही ठराविक घरांमध्ये दररोज भिक्षा मागण्यासाठी जात असत.

  • Que: साईबाबा मिळालेली भिक्षा काय करत असत?

    Ans: ते मिळालेल्या अन्नाचा काही भाग भक्त, गरजू लोक आणि प्राण्यांमध्ये वाटत असत.

Web Title: Sai baba the spiritual meaning behind why begging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • hindu religion
  • Sai Baba Temple
  • shirdi

संबंधित बातम्या

Atma Parmatma: ही सृष्टी नक्की कोणाच्या तालावर? आत्मा आणि परमात्मा फरक काय
1

Atma Parmatma: ही सृष्टी नक्की कोणाच्या तालावर? आत्मा आणि परमात्मा फरक काय

महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास
2

महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास

Katas Raj Temple: पाकिस्तानातील कटसराज मंदिर का आहे हिंदूंसाठी पवित्र? जाणून घ्या भगवान शंकरांच्या अश्रूंशी काय आहे संबंध
3

Katas Raj Temple: पाकिस्तानातील कटसराज मंदिर का आहे हिंदूंसाठी पवित्र? जाणून घ्या भगवान शंकरांच्या अश्रूंशी काय आहे संबंध

Shivlilamrita: शिवलीलामृताच्या पाचव्या अध्यायाचे पारायण कोणत्या दिवशी करावे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
4

Shivlilamrita: शिवलीलामृताच्या पाचव्या अध्यायाचे पारायण कोणत्या दिवशी करावे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.