Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lajja Gauri : चेहरा नाही, तरी होते देवीची पूजा; कोण आहे लज्जा गौरी? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Lajja Gauri : लज्जा गौरीला आदिशक्तीचं प्रतीकही मानले जाते. संतानप्राप्ती, सुखी संसार, भरघोस पीक आणि समृद्धीसाठी लोक लज्जा देवीकडे प्रार्थना करताता. सध्या काळ बदलला आहे, मंदिराची रचानाही बदलली आहे. पण लज्जा गौरीच्या चेहऱ्यामागचं गूढ कायम आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 12, 2026 | 03:38 PM
Lajja Gauri

Lajja Gauri

Follow Us
Follow Us:
  • चेहरा नाही, तरी होते देवीची पूजा
  • कोण आहे लज्जा गौरी
  • जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
Lajja Gauri Mystery : आपल्या भारतीय इतिहासात, शिल्पकलेत आणि धार्मिक परंपरेमागे अनेक रहस्य दडलेली आङेत. यातीलच एक लज्जा गौरी नावाची रहस्यमयी देवी सध्या चर्चेत आहे. या देवीच्या मूर्तींना चेहरा नसतो. तर मानेच्या जागी उमलेलं देखणं कमळं सजवललेलं असते. यामुळे या देवीबाबत अनेकांच्या मनांत उत्सुकता निर्माण होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या देवीचं मुख का नाही? तिच्या मानेवर कमळं का असतं? तर आज आपण याचं उत्तर जाणून घेणार आहोत.

Old Clothes Donate Rules: जुने कपडे दान करताय? जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

कोण आहे लज्जा गौरी?

इतिहासातील पुराण कथांनुसार, लज्जा गौरी ही सृजन, मातृत्व आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. देवीला मूर्तींमध्ये बसवलेल्या अवस्थेत दाखवले जाते. पण इतर देवी-देवतांप्रमाणे या देवीला मुखं नसतं. तर त्याजागी कमळ दाखवलं जाते. यामुळे या देवीला कमळमुखी देवी देखील म्हटले जाते.

देवीचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

लज्जा या शब्दाच अर्थ लाज किंवा संकोच असा होता. पण देवीच्या संदर्भात हा अर्थ वेगळा मानला जातो. प्राचीन परंपरेनुसार, जीवनाची निर्मिती निर्सगशक्ती आणि स्त्रीशक्ती यांचे प्रतीक म्हणून लज्जा देवीला ओळखले जाते. लज्जा गौरीला आदिशक्तीचं प्रतीकही मानले जाते.

संतानप्राप्ती, सुखी संसार, भरघोस पीक आणि समृद्धीसाठी लोक लज्जा देवीकडे प्रार्थना करताता. सध्या काळ बदलला आहे, मंदिराची रचानाही बदलली आहे. पण लज्जा गौरीच्या चेहऱ्यामागचं गूढ कायम आहे. ही देवी भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीचे, मातृत्व आणि जीवननिर्मितीचे वेगळं प्रतीक म्हणून ओळखली जाते.

कुठे आढळतात मूर्ती?

पुरातत्त्व संशोधकांच्या मते, लज्जा गौरीची पंरपरा हजारो वर्षांपूर्वीची आहे. काही संशोधक देवीचा संबंध सिंधू संस्कृतीती मातृदेवतेशी जोडताता. संशोधकांच्या माहितीनुसार, या चालुक्य, राष्ट्रकूळ काळात या देवीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आल्या होत्या. सध्या या कर्नाटकच्या बादामी आणि आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी दुर्मिळ प्रमाणात आढळतात.  महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये लज्जा गौरीची पूजा आजही केली जाते.

हे देखील वाचा : Rahu Ketu Impact at Home: जेव्हा घरावर पडते ‘काळ्या जादू’ची सावली, राहू – केतूचा प्रभाव कसा समजावा, काय आहे तथ्य

Web Title: Who is lajja gauri the faceless goddess and why she is worshipped even today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Marathi News
  • religion news

संबंधित बातम्या

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
1

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
2

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
3

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
4

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.