Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

Malegaon Sakhar Karkhana News: शिवनगर येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरात बुधवारी (२३ सप्टेंबर) २०२६-२७ च्या गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 24, 2026 | 10:17 AM
Malegaon Karkhana, Baramati, Sugar Industry, Nitinkumar Shende,

Malegaon Karkhana, Baramati, Sugar Industry, Nitinkumar Shende,

Follow Us
Follow Us:
  • माळेगाव साखर कारखान्यात २०२६-२७ गाळप हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न.
  • आगामी हंगामात एकूण १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित.
  • ७ लाख टन सभासदांचा तर ६ लाख टन गेटकेनधारकांचा ऊस गाळप करणार.
Malegaon Sakhar Karkhana News: माळेगाव सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या ऊस गळीत हंगामामध्ये १३ लाख मे. टन कुसगावपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नितीनकुमार शेंडे यांनी केले.

माळेगाव सहकारी साखर कारखाना लि., शिवनगर येथे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अग्निप्रदीपन सोहळा बुधवारी (२३ सप्टेंबर) उत्साहात पार पडला. कारखान्याचे उपाध्यक्ष नितीनकुमार शेंडे व त्यांच्या पत्नी कविता शेंडे यांच्या हस्ते बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी शेंडे बोलत होते.

यावेळी बोलताना शेंडे यांनी आगामी हंगामात १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये सभासदांचा सात लाख आणि गेटकेनधारकांचा सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे नियोजन आहे. गेटकेनधारकांचा कारखान्यावर विश्वास असून, हंगामाच्या प्रारंभीच गेटकेन ऊसाचे गाळप करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Good News ! ग्राम रोजगार सहाय्यकांच्या वेतनात वाढ; आता 8 हजार रुपये मानधन, 2 टक्के प्रोत्साहनपर भत्ता

‘‘सभासद, गेटकेनधारक, कर्मचारी आणि कामगारांच्या सहकार्याने गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. स्व. अजित पवार आणि अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल,’’ असे शेंडे यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, जिल्हा बँक संचालक दत्तात्रय येळे, संचालक शिवराज राजे जाधवराव, योगेश जगताप, रतनकुमार भोसले, तानाजी कोकरे,विजय तावरे, मदन देवकाते,स्वप्नील जगताप, जयपाल देवकाते, संगीता कोकरे, ज्योती मुलमुले, युनियन अध्यक्ष विनोद तावरे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप बांदल, मा जि.प अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्यासह कर्मचारी, कामगार आणि शेतकरी सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश देवकाते यांनी केले. शिवराज राजे जाधवराव यांनी आभार मानले.

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी

 

Web Title: Malegaon sugar factory sets 13 lakh metric ton crushing target boiler pradipana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Agriculture News
  • Maharashtra Politcs
  • Malegaon Sugar Factory
  • Marathi News
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
1

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
2

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
3

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
4

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.